शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Health : नैराश्य आलय? खेळा व्हिडिओ गेम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 18:25 IST

बदलत्या जीवनशैलीच्या प्रभावाने बहुतांशजण नैराश्येच्या जाळ्यात सापडलेले आहेत. यातील काहीजण तर आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होतात..

बदलत्या जीवनशैलीच्या प्रभावाने बहुतांशजण नैराश्येच्या जाळ्यात सापडलेले आहेत. यातील काहीजण तर आत्महत्या करण्यासही प्रवृत्त होतात. नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी अनेक उपायदेखील केले जातात, मात्र सकारात्मक परिणाम काहीअंशीच दिसून येतो. मात्र नव्या संशोधनानुसार संशोधकांनी एक प्रभावी उपाय शोधून काढला आहे. हा पर्याय म्हणजे व्हिडिओ गेम होय. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील तज्ज्ञ डॉक्टरांनी याबाबतचे संशोधन केलं आहे. या संशोधनातून मिळालेल्या निष्कषार्तून डॉक्टरांनी हा सल्ला दिला आहे. संशोधकांच्या टीमने जैविक कारणांमुळे घडणाºया मानसिक बदलांना नैराश्येचं मुख्य कारण सांगितलं आहे. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्तींना व्हिडिओ गेमवर आधारित अ‍ॅप त्यांच्या मेंदूला प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात आलं. यानंतर त्यांच्या नैराश्येवर नियंत्रण मिळवता येत असल्याचं आढळून आलं.याबाबत माहिती देताना, विद्यापीठाच्या सुबुही खान म्हणाल्या की, ‘सावधगिरीने तयार करण्यात आलेले प्रेरक संदेशाच्या उपयोगातून नवा संदेश मिळतो. हा संदेश मानसिक आरोग्यासाठी व्हिडिओ गेम अधिकाधिक व्यवहारी पर्याय म्हणून वापर केला जाऊ शकत असल्याचं सुचवतो.’पण असे असले तरी नैराश्येतून बाहेर पडण्यासाठी व्हिडिओ गेमच्या वापराचा प्रभाव तात्विक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यातून दीर्घकालिन परिणाम साध्य होत नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या डॉक्टरांचा हा शोध ह्यकॉम्प्यूटर्स इन ‘मन बिहेविअर’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. Also Read : ​World Health Day 2017 : डिप्रेशनशी लढताना "या" ५ गोष्टी कराच !