शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

​HEALTH : टाइट जीन्स आणि हाय हील्समुळे होतो गंभीर आजार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2017 12:28 IST

आपणही टाइट जीन्स आणि हाय हील्स वापरत असाल तर आपणासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे.

बदलत्या जीवनशैलीनुसार फॅशनचा ट्रेंडही बदलत आहे. बहुतांश चित्रपटात सेलेब्स टाइट जीन्स आणि हाय हील्स परिधान करताना दिसतात. सिनेसृष्टीतील तारकांचे हेच अनुकरण करुन आजची तरुणाई स्लिम आणि फिट राहणे पसंत करते. विशेष म्हणजे सैल आणि खुले कपड्यांना ते आऊट आॅफ फॅशन समजतात आणि टाइट जीन्स, टाइट वन पीस आणि हाय हील्सला अ‍ॅडव्हॉन्स फॅशन समजतात. आपली फिगर जर व्यवस्थित असेल तर आपणास असे ड्रेसेस कॉम्प्लीमेंटदेखील करतात. मात्र आपणास माहित आहे का, की टाइट कपडे आणि हाय हील्स परिधान केल्याने आपणास कित्येक गंभीर आजार होऊ शकतात.  टाइट कपडे आणि हाय हील्सपासून होणारे आजार  टाइट कपडे परिधान केल्याने आपल्या शरीरात यीस्ट इंफेक्शन होत असते, ज्यामुळे शरीरात वेदना, खाज, जळजळ आदी समस्या निर्माण होतात आणि वेळीच काळजी घेतली नाही तर गंभीर त्वचा रोगास आमंत्रण दिले जाते. ही समस्या विशेषत: शरीराच्या ज्या भागात घाम येतो अशा ठिकाणी निर्माण होते.  टाइट जीन्स परिधान केल्याने आपल्या पोटावर प्रेशर पडू शकतो, ज्यामुळे आपणास तिव्र पोटदुखी होऊ शकते. शिवाय यामुळे पाचनक्रिया असंतुलित होऊन अ‍ॅसिडिटी किंवा पोटात जळजळ निर्माण होऊ शकते. हाय हील्स परिधान केल्याने आपल्या लोअर बॅकवर प्रेशर पडतो यामुळे पाठदुखीच्या समस्येने आपण ग्रस्त होऊ शकतो. शिवाय हील्स परिधान केल्याने आपणास जॉइंट पेन आणि गाठीदेखील होऊ शकतात. वेळीच लक्ष दिले नाही विविध समस्या निर्माण होऊन आपल्या शरीरात गंभीर आजारांची लक्षणे जाणवू शकतात.  Also Read : जीन्स खरेदी करताना अशी घ्या काळजी !                      : ​​स्टायलीश जीन्सची क्रेझ वाढतेय...