शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : गंभीर आजाराने त्रस्त आहे ‘ही’ स्टार सिंगर, बेस्ट फ्रेंडने डोनेट केली किडनी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 15:01 IST

काही दिवसांपासून ‘ल्युपस’ नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त होती, जाणून घ्या सविस्तर...!

हॉलिवूड सिंगर सेलिना गोमेज बऱ्याच कालावधीपासून आपल्या फॅन्सला दिसत नव्हती. याबाबत एका फॅन्सने तिला विचारले असता, सेलेनाने थक्क करणारे कारण सांगितले. सेलेना गोमेजने सांगितले की, ‘तिने नुकतीच किडनी ट्रान्सप्लांट केली आहे.’ सेलेना काही दिवसांपासून ‘ल्युपस’ नावाच्या गंभीर आजाराने त्रस्त होती. ल्युपसच्या समस्येमध्ये शरीराची इम्युनिटी पॉवर कमकुवत होते. त्यामुळे ती बऱ्याच कालावधीपासून लाइमलाइटपासून दूर होती. २५ वर्षीय सेलेनाचा नवा अल्बम रिलीज होण्यासाठी तयार आहे, मात्र या कारणाने त्याला प्रमोट करु शकत नाही.  * सेलेनाने बेस्ट फ्रेंडचे मानले आभार सेलेनाने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद साधला असून तिने म्हटले आहे की, ‘मला माहित आहे की, माझे फॅन्स विचार करीत असतील की मी इतक्या दिवसापासून दिसत का नाही आहे. माझा नवा म्यूझिक अल्बमदेखील येणार असून ज्याला मी आता प्रमोट करु  शकत नाही. मी माझ्या फॅन्सला सांगू इच्छिते की, माझी नुकतीच किडनी ट्रान्सप्लांट केली असून मी हळुहळू रिकव्हरदेखील होत आहे.’ सेलेनाने पुढे म्हटले आहे की, ‘मी प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की, यासाठी माझी फॅमिली आणि माझ्या डॉक्टर्सच्या टीमने माझी पूर्णत: काळजी घेतली आहे. मी त्यांचे अगदी मनापासून आभार मानू इच्छिते.’  यावेळेस सेलेनाने आपली बेस्ट फ्रेंड फे्रं सिया रेसाचाही खूप आभार व्यक्त केला आहे. तिने स्वत:ची एक किडनी सेलेनाला दिली असून, याबाबतीत सेलेनाने म्हटले आहे की, ‘मी माझ्या प्रिय फ्रेंडला खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते. माझ्या या फ्रेंडने मला खूपच मोठे गिफ्ट दिले आहे. तिने माझ्यासाठी स्वत:च्या किडनीचे बलिदान दिले आहे, मी खूपच नशिबवान आहे. आय लव्ह यू सिस्टर.’  सेलेनाने असेही म्हटले आहे की, ल्युपस आजाराविषयी खूपच चुकीचे समज पसरले आहेत आणि याविषयी अधिक माहिती प्रत्येकाने घ्यावी असेही तिने आवाहन केले आहे.