शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

​Health : पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे कर्करोगाला आमंत्रण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 14:34 IST

संशोधनानुसार शरीरातील ज्या भागावर चरबी वाढते त्यासंबंधीत कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

फ्रांन्समध्ये इंटरनॅशनल एजेंसी फॉर रिसर्च आॅन कॅन्सर (आयएआरसी-डब्ल्यूएचओ) मधील शास्त्रज्ञ आणि संशोधनाचे मुख्य लेखक हींज फ्रीसलिंग यांनी केलेल्या संशोधनानुसार शरीरातील ज्या भागावर चरबी वाढते त्यासंबंधीत कर्करोग होण्याचा धोका वाढतो. उच्च बॉडी मांस इंडेक्स (बीएमआय) व्यतिरिक्त पोटावर वाढलेली चरबी कर्करोगाला आमंत्रण देते असेही त्यांनी आपल्या निष्कर्षात म्हटले आहे. विशेषत: अतिरिक्त चरबीचा धोका वृध्दांना जास्त आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. धूम्रपानानंतर अतिरिक्त वजन हे कर्करोगाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. म्हणून वेळीच काळजी घेऊन हा धोका टाळू शकता. कमरेवर चरबीची प्रति ११ सेंटीमीटर वाढ लठ्ठपणाशी संबंधीत कर्करोग होण्याचा धोका १३ टक्क्यांनी वाढवते. यामध्ये स्तन, आतड्याचा, गर्भाशय, अन्ननलिका, अन्नाशय, गुद्वार, यकृत, ह्रदय, पित्ताशय, ओवरी, घशाचा इत्यादी प्रकारच्या कर्करोगांचा समावेश आहे.याशिवाय कमरेवर ८ सेंटीमीटर चरबीची वाढ आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका १५ टक्क्यांनी वाढवते.Also Read : ​HEALTH : पोटाची चरबी कमी करायचीय? करा हा नाश्ता !