शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : गार पाण्याने अंघोळ केल्यास होतील ‘हे’ फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 18:07 IST

गार पाण्याने अंघोळ केल्यास फक्त फ्रेशच वाटत नाही तर शारीरिक सौंदर्यदेखील टिकवून ठेवता येते.

शारीरिक स्वच्छतेसाठी आपण रोज अंघोळ करतो. अंघोळीसाठी काहीजण कोमट पाण्याचा तर काहीजण गार पाण्याचा वापर करतात. मात्र कोमट पाण्याने अंघोळ करणाऱ्याच्या तुलनेने गार पाण्याने अंघोळ करणारे नेहमी ताजेतवाने असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी दिवसभर फ्रेश राहायचे असेल तर दिवसाची सुरुवात गार पाण्याने अंघोळ करुन करावी. तसेच गार पाण्याने अंघोळ केल्यास फक्त फ्रेशच वाटत नाही तर शारीरिक सौंदर्यदेखील टिकवून ठेवता येते. या शिवाय अजून काय फायदे होतात ते पाहू...* गार पाण्याने अंघोळ केल्यास रक्तप्रवाह सुरुवातीला मंद होतो आणि नंतर उत्तेजित होतो, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्रा या उलट गरम पाण्याने अंघोळ केल्यास रक्त प्रवाह सुरुवातीला उत्तेजित होतो आणि त्यानंतर मंद होतो, जे आरोयासाठी नुकसानकारक असते. * गार पाण्याने अंघोळ केल्यास आळस, थकवा आणि वेदना दूर होतात. झोपही चांगली लागते. त्वचेची खाज, जळजळ दूर होते. यामुळे रक्त स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्वचेची चकाकी वाढते. * गार पाणी मेंदूला फ्रेश करतो शिवाय कित्येक प्रकारच्या आजारांनाही दूर ठेवते. * नियमित गार पाण्याने अंघोळ केल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.* गार पाण्याने अंघोळ केल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत राहते ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहते शिवाय ताणतणावही दूर होतो.* यामुळे मेंदूला गारवा मिळतो आणि त्यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो. * रोग प्रतिकारशक्तीदेखील वाढण्यास मदत होते ज्यामुळे संक्रमणापासून बचाव होऊन, सर्दी-खोकला आदी समस्या उद्भवत नाहीत.* थकवा दूर होऊन रात्री झोपही चांगली लागते.