शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : हृदयविकारावर बीटचा रस आहे गुणकारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 12:10 IST

आपणास हृदयविकार आणि उच्च रक्तदाबसारखे गंभीर आजार असतील तर बीटचा रस नियमित घेतल्यास या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

जर आपणास हृदयविकार आणि उच्च रक्तदाबसारखे गंभीर आजार असतील तर बीटचा रस नियमित घेतल्यास या आजारांचा धोका कमी होऊ शकतो, असे एका नव्या संशोधनात आढळले आहे. कॅनडाच्या ग्युलेफ विद्यापीठात हे संशोधन करण्यात आले आहे. संशोधनात बीटच्या ज्युसमध्ये आहारासाठी आवश्यक असणारे नायट्रेट आढळून आले आहेत. जे शरीरातील रक्तवाहिन्यामध्ये वाढणारा रक्तदाब कमी करण्याचे कमी करते. तसेच ते हृदयरोगासंबंधित आजार दूर करण्यात मदत करत असल्याचे संशोधकांना आढळून आले.मज्जासंस्थेमध्ये सक्रियता वाढल्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब तसेच रक्तवाहिनीतील आकुंचन यावर नियंत्रण राहण्यास मदत होत असल्याचे संशोधकांनी सांगितले. या अभ्यासासाठी वीस तरुणांनी सहभाग घेतला. यामध्ये त्यांच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. यात रक्तदाब, हृदयाचे ठोके, स्नायू आकुंचन तपासण्यात आले.जे सहभागी तरुण बीटचा रस घेत होते, त्यांच्यामध्ये इतरांच्या तुलनेतमध्ये हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी होत असल्याचे दिसून आले. बीटचा रस शरीरासाठी आरोग्यदायी असून, नियमित ज्युस घेतल्याने त्याचा फायदा होत असल्याचे संशोधकांनी सांगितले.Also Read : ​... हे तर ‘हार्टअटॅक’ला निमंत्रण !