शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात? करा घरगुती उपाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 13:43 IST

जर आपणही घामाच्या वासाने त्रस्त असाल तर घरगुती टिप्सच्या साह्याने ही समस्या दूर करू शकता.

-Ravindra Moreउन्हाळ्यात बहुतांश लोकांना घाम येतोच, मात्र यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे आपणास लाजिरवाणे व्हावे लागते. या समस्येने बरेच लोक त्रस्त असतात आणि यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डियोड्रेंटदेखील वापरतात ज्याचा परिणाम फक्त  तात्पुरता असतो. जर आपणही घामाच्या वासाने त्रस्त असाल तर घरगुती टिप्सच्या साह्याने ही समस्या दूर करू शकता. * व्हिनेगर घामाच्या वासापासून मुक्ततेसाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. बगलमध्ये व्हिनेगर लावल्याने घामाचा वास येत नाही आणि आपणास पुन्हा-पुन्हा डियोड्रेंट लावण्याची गरज पडणार नाही. * कडुलिंबकडुलिंबाने घामाच्या वासापासून सुटका मिळण्याबरोबरच बॅक्टेरियादेखील नष्ट होतात. यासाठी कडुलिंब पाण्यात टाकुन पाणी गरम करा आणि त्या पाण्याने अंघोळ करा, यामुळे घामाचा वास येणे थांबते. * बेकिंग सोडाघामाची दुर्गंधी करण्यासाठी बेकिंग सोडा एक चांगला पर्याय आहे. यासाठी एक चमच बेकिंग सोडाला लिंबूच्या रसात मिसळा आणि अंडर-आर्म्समध्ये लावा, याचा नक्कीच चांगला परिणाम होईल. * पुदीनापुदीनाच्या पानांना पाण्यात टाकून ते पाणी गरम करा. हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळा, याने अंघोळ केल्याने आपणास फे्रश वाटेल आणि घामाच्या वासापासूनही सुटका मिळेल. * गुलाब पाणीअंघोळीच्या पाण्यात गुलाब पाणी मिसळल्याने घामाच्या वासापासून सुटका मिळते. * बेसनजर घामाचा वास जास्तच येत असेल तर बेसनमध्ये दही मिक्स करून शरीरावर लावा आणि थंड पाण्याने अंघोळ करा, यामुळे नक्कीच फायदा होईल.