शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

Health Alert : ​‘या’ गंभिर समस्यांच्या भीतीने सेलिब्रिटी सोडत नाहीत अर्ध्यावर जिम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2017 18:45 IST

एका अभ्यासानुसार, ज्या सेलिब्रिटींनी किंवा इतरांनी अर्ध्यावर जिम सोडली त्यांना गंभिर समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.

-Ravindra Moreस्वत:ला फिट ठेवण्यासाठी प्रत्येक सेलिब्रिटी जिमचा आधार घेत असतात. विशेष म्हणजे त्यांच्या व्यस्त जीवनशैलीतही ते कधी जिममध्ये कसरत करणे सोडत नाही. एका अभ्यासानुसार, ज्या सेलिब्रिटींनी किंवा इतरांनी अर्ध्यावर जिम सोडली त्यांना गंभिर समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. कदाचित याच भीतीने सेलिब्रिटी अर्ध्यावर जिम बंद करत नाही. आपणही मध्येच जिम सोडण्याचा विचार करीत असाल तर उद्भवणाऱ्या समस्यांच्या बाबतीत आपणास सतर्क  व्हावे लागेल. जाणून घेऊया जिम सोडल्याने काय नुकसान होते ते. * प्रतिकार शक्तीवर प्रभावअचानक जिम सोडल्याने प्रतिकार शक्तीवरदेखील अनिष्ट प्रभाव पडतो. जिम करतेवेळी आहाराची योग्य काळजी घेतली जाते, मात्र जिम सोडल्यानंतर आहाराच्या बाबतीत निष्काळजीपणा येतो. यामुळे प्रतिकार शक्ती कमकुवत होते. * ह्रदय विकाराची समस्याअचानक जिम सोडल्याने ह्रदयासंबंधी समस्या निर्माण होतात. या समस्या दिर्घकाळ तशाच राहिल्या तर मोठे नुकसान होऊ शकते. * मांसपेशी कमकुवत होतातजिम सोडल्यानंतर मांसपेशीत कमकुवतपणा येतो. सोबतच मांसपेशींची क्षमतादेखील कमी होते. * वजनात वाढ होते जिम करणे मध्येच सोडले तर शरीराचे वजन वाढण्यास सुरूवात होते. वर्कआउट केल्याने शरीराचे मेटॅबॉलिज्म वाढतो आणि कॅलरीच बर्न होतात, मात्र जेव्हा जिम सोडता तेव्हा वजनात वाढ होण्यास सुरुवात होते. * फिटनेसवर प्रभावजिम सोडल्यानंतर अवघ्या तीन महिन्यानंतरच आपली फिटनेस लेवल कमी व्हायला लागते. जिम करतेवेळी शरीराचा फिटनेस वाढतो तसा जिम सोडल्यानंतर फिटनेस कमी होत जातो. Also Read : ​Unbelievable : ट्रेनरच्या आग्रहास्तव शाहरूख खानने पहिल्यांदाच टाकले जीममध्ये पाऊल                   : बॉलिवूडचे हे पाच कपल्स करतात जोडीने व्यायाम!