शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH ALERT :...यानंतर कलिंगड खाल्ले तर आरोग्याला बाधक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 18:05 IST

संशोधनानुसार कलिंगड कधी खावे, कधी खाऊ नये, याचेही काही नियम आहेत. असे केले नाही तर कलिंगड खाणे महागात पडू शकते.

-Ravindra Moreउन्हाळ्याची चाहूल लागली असून शहराच्या बाजारपेठेत लालगर्द कलिंगडाचे आगमन झाले आहे. कलिंगडामध्ये शीतल गुणधर्म असल्याने ते खाण्याचा मोह लहानांपासून मोठ्यापर्यंत कुणालाच आवरता येत नाही. उन्हाळ्यात कलिंगड खाणे तसे आरोग्यदायी मानले जाते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा  देण्यासाठी म्हणजेच शरीराच्या आतपर्यंत शरीरकोषांमधलीही उष्णता कमी करण्यास उपयोगी पडणारे फळ म्हणजे कलिंगड. मात्र एका संशोधनानुसार कलिंगड कधी खावे, कधी खाऊ नये, याचेही काही नियम आहेत. असे केले नाही तर कलिंगड खाणे महागात पडू शकते.शरीराला गारवा मिळण्यासाठी बरेचजण कलिंगडाचा रसदेखील पितात. यामुळे उन्हाळ्यात होणारा गरम लघवीचा त्रास, अंगावर उठणाऱ्या उष्णतेच्या पुटकुळ्या, वगैरे तक्रारी लवकर दूर होतात. शिवाय कलिंगडामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम हे खनिज असते, जे तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास साहाय्य करते. तसेच कलिंगडामध्ये लायकोपेन नावाचे एक बायोफ़्लेनेवॉईड असते. लायकोपेन हे एक अतिशय उत्तम अ‍ॅन्टिआॅक्सिडन्ट आहे, जे रक्तामध्ये वाढलेल्या घातक फ्री-रॅडिकल्सना कमी करुन कॅन्सरचा धोका कमी करते. ज्यांच्या शरीरामध्ये लायकोपेनचे प्रमाण व्यवस्थित असते, अशा स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी होतो, असे सुप्रसिद्ध हार्वर्ड संस्थेच्या संशोधकांचे मत आहे. तेव्हा उन्हाळ्याचा ताप कमी करण्यासाठी म्हणून कलिंगडाचे सेवन करा आणि घातक आजारांपासूनसुद्धा स्वत:ला वाचवा.कलिंगड बाहेरुन कितीही स्वच्छ दिसत असले तरी ते कापण्यापूर्वी स्वच्छ धुवावे.  दुसरं महत्त्वाचं म्हणजे कलिंगड कापल्यानंतर जास्तीत जास्त चार तासांमध्ये खावे. त्यानंतर खाल्लेले कलिंगड आरोग्याला बाधक होऊ शकते. याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.