शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

Health Alert : ​आपण खात असलेले तांदूळ प्लास्टिकचे तर नाहीत ना, असे ओळखा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 19:18 IST

नुकतेच उत्तराखंडात प्लास्टिकचे तांदूळ आढळले असून पून्हा एकदा भेसळयुक्त खाद्यपदार्थांबाबतचा विषय चर्चेत आला.

-Ravindra Moreनुकतेच उत्तराखंडात प्लास्टिकचे तांदूळ आढळले असून पून्हा एकदा भेसळयुक्त खाद्यपदार्थांबाबतचा विषय चर्चेत आला. भारतात खाद्य पदार्थांची विक्री एक सामान्य बाब झाली आहे. भाजीपाल, मिठाई, दूध, फळ, अंडे तसेच अन्य पदार्थांत भेसळ होणे सर्वांनाच माहित आहे, मात्र आता तांदूळदेखील प्लास्टिकचे बनू लागले हे ऐकून आश्चर्यच वाटेल. प्लास्टिकचे तांदूळ चीनमध्ये बनतात, जे दिसायला साधारण तांदळासारखेच असतात. शिजविल्यानंतर तर दोघांमधला फरक ओळखणे मोठे कठीण असते. चीनमध्ये मिळणारा प्लास्टिकचा तांदूळ आता भारतातही मिळू लागला आहे. * आरोग्यासाठी घातकप्लास्टिकचे तांदूळ बाजारात साधारण तांदळात मिक्स करून विकले जातात. त्यांचा स्वाद, रंग आणि आकार पाहून आपण हे तांदूळ प्लास्टिकचे आहेत असे म्हणूच शकणार नाहीत. * होऊ शकतो कॅन्सर या तांदळाच्या सेवनाने अगोदर पोटाच्या समस्या निर्माण होतील आणि नियमित सेवन केल्यास कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता आहे. * कसे बनतात प्लास्टिकचे तांदूळप्लास्टिक तांदूळ बनविण्यासाठी बटाटा, गोड बटाटे आणि प्लास्टिकचा प्रयोग केला जातो. यामुळे या तांदळाला साधारण तांदळाचा आकार मिळतो. * प्लास्टिकसारखा जळतोप्लास्टिक तांदूळ शिजल्यानंतर कठीणच राहतो. त्यातून निघणारे तांदुळाचे पाणी जेव्हा घट्ट होते तेव्हा दिसायला प्लास्टिकसारखेच दिसते आणि त्याला कोरडे झाल्यानंतर जाळले तर प्लास्टिकसारखेच जळते. * असे ओळखा प्लास्टिकचा तांदूळ साधारण तांदळापेक्षा जास्त चमकदार, वजनाने हलका, विना तुटणारा आणि स्वच्छ असतो. याला शिजायलादेखील खूप वेळ लागतो. शिवाय प्लास्टिकचा तांदूळ पाण्यावर तरंगत नाही कारण हे शंभर टक्के प्लास्टिक नसते. यात बटाटा आणि गोड बटाटादेखील मिक्स असतो. Also Read : ​आपण 'प्लास्टिक'ची अंडी तर खात नाही ना? खरी की खोटी, असे ओळखा !