शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Health Alert : दुधासोबत ‘हे’ पदार्थ कदापी सेवन करु नये, आरोग्यासाठी ठरतील घातक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 12:35 IST

से काही पदार्थ जे दुधासोबत सेवन करणे वर्ज्य आहे. त्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जाणून घेऊया त्या पदार्थांविषयी...

सुदृढ राहण्यासाठी बऱ्याचदा डॉक्टरांकडून दूध सेवन करावे, असा सल्ला दिला जातो. कारण दुधाला संपूर्ण आहार म्हटले जाते. मात्र असे काही पदार्थ जे दुधासोबत सेवन करणे वर्ज्य आहे. त्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जाणून घेऊया त्या पदार्थांविषयी...* दूध आणि मांसाहारदूध आणि मांसाहारामध्ये बऱ्याचप्रमाणात विटॅमिन्स आणि प्रोटीन्स मिळतात. मात्र हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास शरीरात पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त होते. ज्याकारणाने आपल्या शरीरात खूपच नुकसान होऊ शकते.  * दूध आणि मीठ दुधासोबत मीठाचे सेवन अजिबात करु नये. दुधासोबत मीठाचे सेवन केल्यास याचा दुष्परिणाम लगेच नाही पण काही वर्षानंतर आरोग्यावर दिसू लागतात. असे सेवन केल्यास पांढरा रोग होण्याची शक्यता जास्त असते. * दुध आणि मासेडोळे, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मासे सेवन केले जातात. मात्र जर  मासे दुधासोबत सेवन केले तर पोटात विषारी पदार्थ तयार होतात. ज्यामुळे पोटात दुखणे शिवाय ह्रदयासंबंधी तक्रारीदेखील वाढतील. * दूध आणि आंबट फळआपणास आंबट फळांचे सेवन केल्याचे फायदे माहितच आहेत. मात्र या आंबट फळांचे सेवन दुधासोबत केल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. यामुळे आपणास सर्दी, खोकला तसेच बऱ्याच प्रकारच्या अ‍ॅलर्जींचा सामना करावा लागतो.Also Read : ​Health Alert : सावधान, दूधासोबत चुकूनही करु नका ‘या’ पदार्थांचे सेवन !                     : Health : ​दुधात साखर ऐवजी गूळ करा मिक्स, होणार सुदृढ !