शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

HEALTH : ​प्रत्येक दुखण्यावर उपयुक्त आहेत हे १० पॉइंट्स, जाणून घ्या Apply करण्याची योग्य पद्धत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 17:37 IST

विना औषधोपचाराने फक्त शरीराचे काही ठराविक पॉइंट्स दाबल्याने फायदा होतो. जाणून घेऊया त्या १० पॉइंट्सबाबत...

-Ravindra Moreॲक्युप्रेशर ही थेरपी तशी खूप जुनी आणि परिणामकारक आहे ज्यात विना औषधोपचाराने फक्त शरीराचे काही ठराविक पॉइंट्स दाबल्याने फायदा होतो. ॲक्युप्रेशर आणि अल्टरनेटिव्ह मेडिसिन एक्सपर्ट डॉ. आर. के. कोडवानी यांचे म्हणणे आहे की, शरीरात वेगवेगळ्या भागात असलेले हे पॉइंट्स बहुतेक सर्वच समस्या आणि शारीरिक व्याधींवर उपयुक्त ठरु  शकतात.जाणून घेऊया त्या १० पॉइंट्सबाबत...१) जॉईनिंग द वॅलीहा पॉइंट अंगठा आणि इंडेक्स बोटाच्या मध्यभागी असलेल्या कातडीच्या जागी असतो. याठिकाणी दाबल्याने डोकेदुखी, मानेचे दुखणे, दातदुखी, खांदादुखी, आॅर्थराइटिस शिवाय हॅँगओव्हर झाल्यास फायदेशिर ठरते. २) पॅरिकार्डियम हा पॉइंट हाताच्या पंजाच्या थोडा खाली मनगटावर असतो. याठिकाणी दाबल्याने अस्वस्थता, मोशन सिकनेस, वॉमेटिंग, पोटाची गडबड, डोकेदुखी, छाती दुखणे तसेच हाताच्या दुखण्यावर उपयुक्त ठरते. ३) थर्ड आयहा पॉइंट डोळ्यांच्या वरती दोन्ही आयब्रोच्या मध्यभागी असतो. येथे दाबल्याने मानसिक शांती, मेमरी पॉवर, ताणतणाव, थकवा, डोकदुखी, डोळ्यांमध्ये दुखणे आणि झोपेच्या समस्येवर फायदेशिर ठरते. ४) सी आॅफ ट्रेंक्वालिटीहा पॉइंट छातीच्या मध्यभागी असतो. याठिकाणी दाबल्याने एंग्जायटी, नर्वसनेस, डिप्रेशन, हिस्टीरिया आणि इमोशनल प्रॉब्लेम्समध्ये फायदा होतो. ५) लेग थ्री माइल्स हा पॉइंट गुडघ्यांच्याखाली चार बोटाच्या अंतरावर असतो. याठिकाणी दाबल्याने इनडायजेशन, अ‍ॅसिडिटी, मलावरोध, पोट फुलणे, वॉमेट यासारख्या समस्येंपासून आराम मिळतो. ६) कमांडिंग मिडिलहा पॉइंट ठिक गुडघ्याच्या मागे पोटरीवर असतो. याठिकाणी बॅकपेन, कमरेतील दुखणे, गुडघ्यांचा आॅर्थरायटिस शिवाय सायटिकामध्येही फायदेशिर ठरते. ७) शेन मेनहा पॉइंट कानाच्या वरच्या बाजूला असतो. याठिकाणी दाबल्याने स्मोकिंगची सवय, तणाव, एंग्जायटी, डिप्रेशन तसेच झोपण्याच्या समस्येवर उपयुक्त ठरते. ८) हेवनली पिलरहा पॉइंट डोके आणि मानेच्या मध्यभागी असतो. येथे दाबल्याने तणाव, एंग्जायटी, थकवा, डोकेदुखी, मानदुखी आणि झोपेच्या समस्येवर उपयुक्त ठरते. ९) सॅकरल पॉइंट्सज्याठिकाणी पाठीचा कणा संपतो तिथे असणाºया टेल बॉनजवळ हे भरपूर पॉइंट्स असतात. याठिकाणी दाबल्याने सायटिका, लोवर बॅकपेन शिवाय मासिक पाळीत येणाºया समस्येवर उपयुक्त ठरते. १०) बिगर रशिंगहा पॉइंट अंगठा आणि मोठे बोट यांच्या मधोमध असतो. याठिकाणी दाबल्याने डोळ्यांचा थकवा, हॅँगओव्हर, डोकेदुखी यावर फायदा होतो शिवाय प्रतिकारशक्तिदेखील वाढते.