शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

​ दिवसाला करा हॅप्पी हॅप्पी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:35 IST

रोजच्या धकाकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्याचे स्वत:कडे दुर्लक्ष होत चालले आहे. यामुळेच शारीरिक व्याधींमध्ये वाढ होत असते

रोजच्या धकाकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्याचे स्वत:कडे दुर्लक्ष होत चालले आहे. यामुळेच शारीरिक व्याधींमध्ये वाढ होत असते. त्यात बऱ्याचदा चिडचिड, थकवा, मरगळ, नैराश्य आदी समस्या जाणवू लागतात. आनंदी जगण्याऐवजी रोज त्रस्त जीवन जगू लागतो. मात्र रोजच्या दैनंदिनीत थोडा बदल केल्यास आपण प्रत्येक दिवस हॅप्पी हॅप्पी जगू शकतो. एका संशोधनानुसार जेव्हाही आपण तणावात किंवा रागात असाल त्यावेळी मेंदूमध्ये अ‍ॅड्रीनलिन आणि कॉर्टिसोल हार्मोन तयार होते. यामुळे संपूर्ण शरीरावर अशा प्रकारे परिणाम होतो, जसा की औषध घेतल्यानंतर शरीरात होतो, धूम्रपान करणे किंवा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही तणाव येतो. याचा उपाय तुमच्या आहारात लपलेला आहे, जाणून घ्या तो कसा ?ज्यावेळी शरीर तणावात असते, त्यावेळी त्याला अतिरिक्त उर्जेची गरज असते. त्यावेळी शरीराला काबोहायड्रेट्ची आवश्यकता असते. कारण, हे शरीरात हळूहळू श्रवते. यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण स्थिर राहते आणि इंन्सूलिनचे प्रमाण वेगाने वाढत नाही.सोयाबीन आणि मसूरमध्ये विटामिन बी (६) भरपूर प्रमाणात असते. हे नर्वस सिस्टम आणि इम्यून सिस्टमला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मदत करते. तसेच लाल रक्त पेशींना तयार करण्यात मदत करते.दररोज एक कप कॉफी पिणे आरोग्यासाठी लाभदायक असते. त्यासोबत कॅफिनच्या हानिकारक परिणामांकडेही लक्ष असू द्या. जर ते शरीरात जास्त प्रमाणात गेले तर शरीर खनिज तत्व शोषून घेत नाही.