शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तोंड आलंय? TRY THIS..

By admin | Updated: May 24, 2017 18:14 IST

उन्हाळ्यात तोंड येण्याचा त्रास वाढतो तेव्हा करायचं काय?

- नितांत महाजनउन्हाळ्यात अनेकांचं तोंड येतं, तोंडात जखमा होतात, फोड येतात. गिळता येत नाही, जेवणाचे हाल होतात, आग होते. त्रस्त होतात अनेकजण. अशावेळी काय करायचं? डॉक्टरकडे तर जायलाच हवं, सल्ला घ्यायला हवा. मात्र ते करताना घरच्या घरी आपण काही उपाय केले तर हा आजार लवकर बरा होवू शकतो.मात्र त्यासोबत रोज पोट साफ होतंय का? पचन बरं आहे का? आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी योग्य आहेत का? हे सारं बघायला हवं. नसेल तर ते ही दुरुस्त करायला हवं. त्यासाठी काही हे काही घरगुती उपाय १) रोज रात्री दुध-तूपआपलं पचन बरं नसेल तर तोंड येण्याच्या तक्रारी वाढतात. वारंवार उद्भवतात. त्यामुळे पचन योग्य हवं. रोज पोट साफ व्हायला हवं. त्यासाठी रोज रात्री जेवणानंतर, झोपण्यापूर्वी कपभर गरम दुधात चमचाभर तूप घालून घ्यायला हवं. पोट साफ होतं. तोंड येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.

२) तुळशीचं बीकपभर दुधात तुळशीचं बी घालून घेतल्यासही उष्णतेचे विकार कमी होतात.

३) कोथिंबीर रसजिथं फोड आलेत त्या भागात कोथिंबीरीचा रस लावला तर आराम पडतो. दिवसातून दोनदाही हा रस लावता येतो. सोबत धण्याजिऱ्याचं पाणीही खडीसाखर घालून प्यावं.४) आरारुटची खीरआरारुटची खीर करुन खावी. ती फक्त मीठ घालून करता येते, साखर घालून गोडही करता येते. त्यामुळेही तोंड येणं कमी होतं.

५) मध लावणंतोंडात मध लावणं, जेवण्यापूर्वी चमचाभर मध, चमचाभर तूप खाणं यानंही जेवताना आग कमी होते.