शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथवरील गॉगल डोळे घालवणार नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 12:22 IST

डोळे हा सर्वात नाजूक अवयव आहे. उन्हाळ्यात डोळ्यांमध्ये शुष्कपणा येतो.

प्रज्ञा म्हात्रे । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : उन्हाळा वाढल्याने डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अनेकवेळा फुटपाथवरील गॉगल घेतला जातो. हा गॉगल डोळ्यांसाठी घातक ठरतो. असा गाॅगल वापरू नये, असा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञांकडून दिला जातो. डोळे हा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. त्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी कटाक्षाने पथ्य पाळली जातात. उष्ण हवामानाला अनुसरून आहार घेण्याकडे लक्ष दिले जाते. मात्र, उन्हाळ्यात डोळ्यांचे रक्षण करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण दुर्लक्ष करतो.

डोळे सर्वात नाजूक अवयवडोळे हा सर्वात नाजूक अवयव आहे. उन्हाळ्यात डोळ्यांमध्ये शुष्कपणा येतो. उन्हाळ्यात फिरत असताना डोळ्यांत धूळ खूप जाते आणि धुळीमुळे डोळ्यांना ॲलर्जी होण्याची शक्यता असते.  उन्हाळ्यात हवा कोरडी असल्याने धूळ जाते. 

गॉगल घेताना काय काळजी घ्याल?n अतिनील किरणांपासून संरक्षण करणारा (यूव्ही प्रोटेक्टेड) गॉगल वापरला पाहिजे. फुटपाथवरील गॉगल डोळ्यांसाठी सुरक्षित नाही. 

जास्तीचे ऊन डोळ्यांसाठी हानिकारकजास्तीचे ऊन, अतिनील किरणे डोळ्यांसाठी घातक आहेत. उन्हाळ्याच्या दरम्यान सूर्यप्रकाशाशी आणि अतिरिक्त उष्णतेशी संपर्क आल्याने डोळ्यांमध्ये कोरडेपणा येतो. त्यामुळे डोळ्यांतील टिअर फिल्मचे प्रमाण कमी होते.

उन्हात जास्त फिरू नये. उन्हात बाहेर जायचे असेल तर सनग्लासेस आणि टोपी वापरावी.  दुपारी १२ ते ३ यावेळेत बाहेर फिरणे टाळावे. यावेळी उन्हात फिरल्यास उष्माघाताचा फटका बसतो. 

उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

फुटपाथवरील गॉगलमुळे डोळ्यांना निश्चितच त्रास होतो. या गॉगलची काच ही नुसती काळी असते. ती काच यूव्ही प्रोटेक्टेड नसल्याने उन्हापासून संरक्षण करू शकत नाही. यूव्ही सर्टिफिकेट असलेले गॉगलच घ्यावेत. थोडक्यात ब्रँडेड गॉगल वापरावा. उन्हामुळे डोळे लाल होतात. एका दिवसात डोळ्यांवर परिणाम होत नसला, तरी धूळ खूप असल्याने सतत उन्हात फिरल्यास दोन-तीन दिवसांनी डोळ्यांना त्रास हाेताे. यूव्ही प्रोटेक्टेड गॉगलमुळे डोळ्यांना गारवाही मिळतो.     - डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, नेत्ररोगतज्ज्ञ, सिव्हिल हॉस्पिटल

टॅग्स :eye care tipsडोळ्यांची निगा