शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनो, १८ वर्षानंतर घडतात हे ‘सहा’ बदल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 13:29 IST

१८ वर्षानंतर मुलगी वयात येत असते, त्यानुसार हार्मोनल बदल घडून तिच्या शरीरातही अनेक बदल घडतात..

-Ravindra Moreवयाबरोबर मुलींमध्ये बरेच शारीरिक बदल घडतात. यादरम्यान कित्येक आरोग्याच्या समस्याही उद्भवतात, ज्यांची योग्यवेळी काळजी घेतल्यानंतर योग्य उपचार केला जाऊ शकतो. काही गायनोकोलॉजिस्टच्या मते, १८ वर्ष वयानंतर मुलींच्या शरीरात ६ बदल घडत असतात. काय होतात बदल व त्यावर काय उपाय कराल१) केसांवर परिणाम१८ वर्षानंतर हार्मोनल बदल घडत असल्याने मुलींचे केस ड्राय आणि रफ होतात. यावर उपाय म्हणजे ३-४ चमच आॅलिव्ह आॅइल गरम करुन थोडे कोमट झाल्यानंतर केसांवर मसाज करा, त्यांनर टॉवेलला थोडे गरम करुन केसांवर बांधून ठेवा. २) वजन वाढणे१८ वर्षानंतर मुलींचे मेटाबॉलिज्म सावकाश होतो, ज्या कारणाने वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. यासाठी जास्त तेलकट आणि साखरयुक्त पदार्थ खाणे टाळावे. शिवाय कमीत कमी ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करावा. ३) पिंपल्स१८ वर्षानंतर मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होत असल्याने पिंपल्स आणि ड्राय स्किनची समस्या निर्माण होते. यासाठी जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळावे. चेहरा दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा नियंत्रणात राहील आणि पिंपल्सची समस्या उद्भवणार नाही.४) मासिक पाळी१८ वर्षानंतर हार्मोनल बदल वेगाने होतात, यामुळे बऱ्याचदा मासिक पाळीच्या वेळेत समस्या निर्माण होतात. यासाठी डायटमध्ये फळ आणि हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवा. यामुळे मासिक पाळीची समस्या सुटेल, जर ही समस्या जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.५) केस१८ वर्षानंतर मुलींची छाती, पोट तसेच गुप्तांगात केस यायला सुरुवात होते. केस हटविण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रिम किंवा रेजरचा वापर करु शकता. रेजरच्या साह्याने केस कायमस्वरुपीदेखील हटवू शकता. ६) प्रतिकारशक्ती वाढणे१८ वर्षानंतर हार्माेनल बदल घडत असल्याने मुलींची प्र्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे ती धाडसी होते.