शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

आमिरच्या दंगल मध्ये गिरीश कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:42 IST

   हितेश तिवारी  दिग्दर्शित दंगल या चित्रपटात आमिर खान सोबत आपला मराठी बाणा असलेला अभिनेता गिरीश कुलकर्णीदेखील झळकणार आहे. 

बॉलिवुड चित्रपटात मराठी कलाकारांनी काम करणे हे नेहमीच कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर बॉलिवुडमध्ये एखादया मराठी कलाकाराला बिग बजेट चित्रपट व त्याचबरोबर सुपर क्साट आमिर खानसोबत काम करणे म्हणजे दुधात दुग्दशर्कराच म्हणावे लागेल. पण आता, तुम्ही विचारात पडला असेल इतका आनंदाचा क्षण कोणच्याबाबतीत घडला आहे. तर ऐका, हितेश तिवारी  दिग्दर्शित दंगल या चित्रपटात आमिर खान सोबत आपला मराठी बाणा असलेला अभिनेता गिरीश कुलकर्णीदेखील झळकणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सने बोलताना गिरीश म्हणाला, हा माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे. आमिर खान सोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. यातून मिळणारा प्रत्येक अनुभव शिकविणारा होता. तसेच दंगल मध्ये काम करणे ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. चला, तर आपल्या या मराठी कलाकाराला दंगल चित्रपटासाठी शुभेच्छा देउयात तसेच या चित्रपटात गिरीश कोणत्या भूमिकेत मात्र दिसणार आहे हे गुलदस्त्यातच.