शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

​मुलांना बनवा जीनियस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:14 IST

आपला मुलगा जीनियस असावा असे प्रत्येक पालकांना वाटते. विशेषत: मुलांना बुद्धिमान बनविण्यात आई-वडील व घराचे वातावरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

-रवीन्द्र मोरे आपला मुलगा जीनियस असावा असे प्रत्येक पालकांना वाटते. विशेषत: मुलांना बुद्धिमान बनविण्यात आई-वडील व घराचे वातावरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी दोन्ही गोष्टींमध्ये परिपूर्णत्व हवे. यासाठी प्रामुख्याने आई-वडिलांनी मेहनत घ्यायलाच हवी. आम्ही आपणास काही टिप्स देत असून, यांच्या साह्याने आपला मुलगा जीनियस बनवू शकता.कौतुकास्पद वागणूकलहान मुलांच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप पडायला हवी. विशेष म्हणजे नवजात बाळाचे अधिक लाड केल्यास त्यांच्या मुलांच्या मेंदूच्या हिप्पोकँपस भागात अधिक नर्व्ह तयार होऊन बाळाची बुद्धी तीक्ष्ण होते, असे वॉशिंगटन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार स्पष्ट झाले आहे. पौष्टिक आहार मुलांच्या बौद्धिक विकासासाठी हिरव्या भाज्या, फळे, दूध, मेवा असा पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. तसेच मुलांना जंक फूड खाऊ देऊ नका. याने शारीरिक व्याधी निर्माण होतात. पुरेशी झोप मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ होण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर एक तास झोप घेणे आवश्यक आहे. युनिव्हर्सिटी आॅफ मॅसाच्युसेट्सच्या संशोधकांनुसार बुद्धी तल्लख बनवण्यासाठी दुपारची झोप महत्वाची आहे. स्तनपान डॅनिश संशोधकांनुसार स्तनपान करणारी मुले अधिक सशक्त व बुद्धिमान असतात. म्हणून नवजात बाळासाठी दुधापेक्षा उत्तम आहार कुठलाच नाही. पुस्तकांची आवड बहुतांश मुलांना पुस्तके वाचण्याची आवड असते. तुमच्या मुलाच्या या आवडीत बाधा न बनता त्याला प्रोत्साहन द्या.