शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचण्याचे सूत्र; मास्क हेच मुख्य शस्त्र, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 06:45 IST

कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस आणि गॅमा यांसारखे कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्सचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ठळक मुद्देहे व्हेरिएंट्स उत्परिवर्तनानंतर अधिक घातक आणि संसर्गजन्य झाले आहेतनवीन व्हरिएंट्स कोरोनासंसर्गातून निर्माण झालेल्या अँटिबॉडीजलाही नामोहरम करत असल्याचे निदर्शनास आले आहेजिथे लसीकरणाचा वेग कमी आणि कोरोनासंसर्गाचा वेग अधिक आहे तिथे हा धोका जास्त

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट झपाट्याने हातपास पसरू लागला आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला हाच व्हेरिएंट जास्त कारणीभूत ठरला होता. तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल तर डेल्टाला अटकाव करणे गरजेचे आहे. त्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे.

नवीन व्हेरिएंट्स अधिक संसर्गजन्य

कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस आणि गॅमा यांसारखे कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्सचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.हे व्हेरिएंट्स उत्परिवर्तनानंतर अधिक घातक आणि संसर्गजन्य झाले आहेत.नवीन व्हरिएंट्स कोरोनासंसर्गातून निर्माण झालेल्या अँटिबॉडीजलाही नामोहरम करत असल्याचे निदर्शनास आले आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना संसर्गाचा धोका कमी असला तरी प्रदेशानुसार हा धोका कमी-अधिक होतो. जिथे लसीकरणाचा वेग कमी आणि कोरोनासंसर्गाचा वेग अधिक आहे तिथे हा धोका जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

मास्कने होणार फायदा

  • लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर मास्क लावणे आत्यंतिक गरजेचे आहे.
  • मास्क लावल्याने ज्यांचे लसीकरण झालेले नाही, अशा लोकांचे संरक्षण होईल.
  •  १२ ते १८ या वयोगटातील मुलांचे अधिक ठळकपणे रक्षण होईल, कारण सद्य:स्थितीत या वयोगटासाठी लस उपलब्ध नाही.

 

लसीकरणानंतरही कोरोनाचा धोकाकोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची उदाहरणे आहेत.अशी उदाहरणे कमी असली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. पहिल्या डोसनंतरही काहींना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी ६७७ लोकांमध्ये केलेल्या संशोधनात ८६ टक्के लोकांना डेल्टाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस