शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Fitness : आपणही घटवू शकता ‘या’ सेलिब्रिटींसारखे आपले वजन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 12:10 IST

जर आपणही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर या सेलेब्सचा हा फोर्मुला फॉलो करुन आपले वजन कमी करु शकता.

बॉलिवूडमध्ये बरेच सेलिब्रिटी अगोदर खूप लठ्ठ होते. विशेष म्हणजे लठ्ठ असूनही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली, मात्र आता त्यांनी खूप मेहनत करुन फॅट टू फिट अशी ओळख निर्माण केली आहे. यांच्यात प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य, सिंगर अदनान सामी आणि बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा समावेश आहे. त्यांनी हेल्दी डायट आणि कठीण वर्कआउट करुन आपले  वजन कमी केले. जर आपणही लठ्ठपणाने त्रस्त असाल तर या सेलेब्सचा हा फोर्मुला फॉलो करुन आपले वजन कमी करु शकता.  *अदनान सामीभारताचे प्रसिद्ध गायक अदनान सामी लठ्ठपणाने खूप त्रस्त होते. त्यांचे वजन २०० किलो होते, ज्या कारणाने त्यांना गुडघ्यांची समस्या निर्माण झाली होती. गुडघ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांना तिन महिन्यांपर्यंत बेड रेस्ट सांगितली होती ज्या कारणाने त्यांना अनिद्राची समस्या निर्माण झाली होती आणि वजनदेखील वाढले होते. अशातच डॉक्टरांनी अदनान सामी यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला आाणि त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना त्यांचे विशेषज्ञांनी साखर, तांदूळ, बे्रड आणि तेल आदी पदार्थांपासून दूर राहण्याचे सांगितले. त्यानंतर अदनान यांनी सलाद, तंदूरी-मासे, उकडलेली दाळ आणि विना तेलाचे पदार्थ आदींचा डायटमध्ये समावेश केला. याशिवाय अदनान यांनी जिममध्ये जाऊन वर्कआउटदेखील केला ज्याकारणाने वजन कमी होण्यास मदत झाली.  * गणेश आचार्यफिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध कोरियोग्राफर म्हणून गणेश आचार्यची विशेष ओळख आहे. आतापर्यंत गणेशने बऱ्याच दिग्गज बॉलिवूड स्टार्सना डान्स शिकविला आहे. गणेश आचार्यचे वजन सुमारे २०० किलो होते आणि या जड शरीरासोबतच तो डान्सच्या स्टेप्स शिकवत होता मात्र त्याने खूप मेहनत घेऊन आपले वजन ८५ किलो केले. यासाठी गणेशने खूप डान्स केला आणि डायटदेखील दुरुस्त केला. हेल्दी डायट आणि हेवी डान्स मुव्हमेंटद्वारा आज त्याचे शरीर अगदी फिट आहे.   * अनंत अंबानीभारताचे प्रसिद्ध बिजनेसमॅन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंंबानीचे वजन सुमारे २०८ किलो होते. लठ्ठपणामुळे त्याला डायबिटीज आणि अस्थमासारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. अनंत ने १८ महिन्यात विना शस्त्रक्रिया १०८ किलो वजन कमी केले. यासाठी अनंतने अनहेल्दी खाणे वर्ज्य केले आणि रोज सकाळ-संध्याकाळ पायी फिरत होते. जेव्हा त्याचे वजन थोडे कमी झाले तेव्हा अनंतने दिवसातून ४-५ तास वर्कआउट सुरु केले.