शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

fitness : ​विराट कोहलीचे फिटनेस सिक्रेट जाणून व्हाल अवाक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 11:48 IST

भारतीय क्रिकेट टीममध्ये सर्वांपेक्षा फिट खेळाडू म्हणून त्याची आज ओळख आहे. जाणून घ्या विराटचे फिटनेस सिक्रेट

खेळाडूंना त्यांचा आहार आणि फिटनेस रुटीनवर खूपच लक्ष ठेवावे लागते. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट कॅप्टन विराट कोहली तर याकडे निश्चितच विशेष लक्ष देतो. भारतीय क्रिकेट टीममध्ये सर्वांपेक्षा फिट खेळाडू म्हणून त्याची आज ओळख आहे. खेळाच्या मैदानावरच नाही तर, विराट स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप कठोर परिश्रम घेताना दिसतो. फिटनेससाठी कसरत करतानाचे व्हिडिओ आपण इन्स्टाग्रामवर पाहू शकता. ज्यात विराट आपणास वेट्सचा अभ्यास आणि जास्तीत जास्त स्क्वॅट्स करताना दिसतो. तो एका सेशनमध्ये कमीत कमी १०० स्क्वॅट्स करतो, हे त्याने स्वत: मान्य केले आहे. कठोर मेहनत शिवाय, विराट आपला डायट प्लॅनदेखील कटाक्षाने पालन करतो. विराटचे लहानपणीचे कोच, राजकुमार शर्मा यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, विराटला लहानपणापासून बटर चिकन, रोल आणि सर्वप्रकारचे फास्ट फूड्स खूपच आवडायचे. मात्र आज त्याच्या डायट प्लॅनमधून वरील पैकी एकही पदार्थ नाही. शिवाय तो डबाबंद ज्यूस कधीही घेत नाही. त्याऐवजी ताज्या फळांचा ज्यूस घेतो. कार्बाेहायड्रेट्स अजिबात घेत नाही. विराट आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत खूपच सतर्क राहतो. पिण्यासाठी विराट नेहमी बॉटल बंद पाण्याचाच वापर करतो. विशेष म्हणजे एका विशिष्ट ब्रॅँडचेच पाणी पितो, जे फ्रान्समधून इंपोर्ट केले जाते.   विराटसाठी फिटनेस एक ‘पॅशन’ आहे आणि फिटनेससाठी कोणत्याही किमतीत तडजोड करु  शकत नाही. खरे म्हणजे विराटने त्याचे ध्येय गाठण्यासाठी खूप काही त्यागदेखील केले आहे.