शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

​Fitness : 'या' कारणाने शिल्पा शेट्टी अजून आहे फिट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 11:35 IST

शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील एक फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज आपण तिच्या फिटनेस रहस्याबाबत जाणून घेऊया.

ग्लॅमरस जगात अभिनेता असो किंवा अभिनेत्री त्यांना स्वत:ला फिट राहावेच लागते. ज्यांनी स्वत:ला काळानुसार मेंटेन ठेवले नाही, असे बरेचजण या क्षेत्रातून कालबाह्य झाले. यासाठी त्यांना आपल्या अतिशय व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून फिट राहण्यासाठी प्रयत्न करावाच लागतो. एवढेच नव्हे तर अभिनेत्रींना चित्रपटातील भूमिकेप्रमाणे कधीकधी वजन वाढवावे लागते तर कधी वजन कमी करावे लागते आणि हे काम पाहिजे तेवढे सोपे नाही.यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी होय. शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील एक फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज आपण तिच्या फिटनेस रहस्याबाबत जाणून घेऊया.   शिल्पा शेट्टी कधीही कोणत्याच आहाराला नकार देत नाही. तिच्या शरीराला दिवसातून दोन हजार कॅलरीजची आवश्यकता असते. त्याप्रमाणे ती कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन जास्त करते. ती जास्त शारीरिक मेहनतीचे काम करीत नाही म्हणून तिला अधिक कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता भासत नाही. ती सकाळी नाश्त्यामध्ये एक वाटी दाळ आणि एक कप नॉर्मल चहा घेते. शिवाय आठवड्यातून तीन-चार वेळा वर्कआउट करते. वर्कआउट नंतर प्रोटीन शेक, दोन खजूर, आठ मनुके सेवन करते. तसेच ती रोज मांसाहार सेवन करण्यास प्राधान्य देते.  शिल्पा दुपारचे जेवन २.३० वाजता करते. त्यात ती वेगवेगळ्या धान्यापासून बनलेल्या चपात्यांवर तूप लावून सेवन करते. याशिवाय दुपारच्या जेवनात चिकन आणि दाळ यांचाही समावेश असतो. दुपारनंतर शिल्पा ग्रीन टी घेते आणि दिवसभर कोमट पाण्याचे भरपूर सेवन करते. संध्याकाळी सोया मिल्क घेते आणि रात्री सफरचंद आणि सलाद सेवन करते.   Also Read : ​​Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने !                    : ​शिल्पा शिकवणार Healthy Recipes!