शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

FITNESS MANTRA : ​...तर हे आहे बाहुबलीच्या फिटनेसचे रहस्य, जाणून घ्या डायट प्लॅन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 14:42 IST

बाहुबली २ साठी प्रभासने आपले वजन सुमारे १५० पर्यंत केले आहे. हे शक्य झाले त्याच्या डायट प्लॅनमुळे. अजून बरेचकाही आहे त्याच्या डायट प्लॅनमध्ये, चला जाणून घेऊया बाहुबलीचा फिटनेसमंत्रा.

-Ravindra Moreबाहुबली २ साठी प्रभासने आपले वजन सुमारे १५० पर्यंत केले आहे. हे शक्य झाले त्याच्या डायट प्लॅनमुळे. तो डायटमध्ये प्रोटीन्स अधिक घेतो शिवाय कार्बोहायड्रेट्स घेत नाही. अजून बरेचकाही आहे त्याच्या डायट प्लॅनमध्ये, चला जाणून घेऊया बाहुबलीचा फिटनेसमंत्रा.* नाष्ट्यामध्ये हाफ बॉइल्ह अंडी, चिकन आणि फळे घेतो, अंडी खाताना मात्र बलक अजिबात घेत नाही.* लंचमध्ये ब्रोकली, पालक, ओट्स, पास्ता आणि व्हेज सलादला महत्त्व देतो.* प्रत्येक तासाभरात अंडी आणि बादाम खातो. * त्याच्या आहारात फिश आणि भाज्यांचा समावेश अवश्य असतोच.* सकाळ-संध्याकाळ दोन दोन चमचे प्रोटीन पावडर घेतो.* तांदूळ अजिबात खात नसून झिरो कार्बोहायड्रेसला महत्त्व देतो. * गोड अजिबात खात नाही, शिवाय संध्याकाळी प्रोटीन शेक पिणे खूप आवडते. * रात्री झोपण्यापूर्वी दूध किंवा सूप घेतो.* एका दिवसात सुमारे २ हजार ते ४ हजार कॅलरीज घेतो.