शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Fitness : ​‘सौगंध’ ते ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ पर्यंत २६ वर्षाचा प्रवास करणाऱ्या अक्षय कुमारचे हे आहे फिटनेस रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 14:09 IST

अक्षयच्या या आजपर्यंतच्या प्रवासात त्याच्या फिटनेसमुळेच यशस्वी ठरत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. जाणून घ्या अक्षयच्या हेल्थ टिप्स...

-रवींद्र मोरे अक्षय कुमारने १९९१ मध्ये ‘सौगंध’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या चित्रपटात अक्षयची शरीरयष्टी सडपातळ आणि केस मोठे होते. त्या काळात मोठ्या केसांची जणू क्रेझच होती. मात्र जसजसा अक्षयचा चित्रपट प्रवास पुढे सरकत राहिला तसा त्याचा लूकदेखली बदलत गेला. आज अक्षय कुमारला बॉलिवूडचा सर्वात फिट अ‍ॅक्टर मानले जाते. अक्षयचा नुकताच 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातून त्याने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. अक्षयच्या या आजपर्यंतच्या प्रवासात त्याच्या फिटनेसमुळेच यशस्वी ठरत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. अक्षय आपल्या फिटनेससाठी खूपच काळजी घेत असल्याचे दिसून येते. त्यासाठी तो अनेक प्लॅनदेखील फॉलो करतो आणि आपल्या चाहत्यांनाही आरोग्यासंबंधी टिप्स सांगत असतो.  * जाणून घ्या अक्षयच्या हेल्थ टिप्स- अक्षय नियमित अर्धा तास वॉक, जिम, योगा किंवा डान्स करतो. शिवाय तो लिफ्ट ऐवजी पायºयांचा वापर करतो. - तो आपल्या आहारात गोड पदार्थ आणि मिठाचा वापर कमी करतो. - त्याच्या आहारात तळलेले आणि मसालेदार पदार्थांचा समावेश नसतो.- त्याच्या डायटमध्ये इतर पदार्थांपेक्षा हिरव्या भाज्या आणि सलादचा समावेश जास्त असतो. - आरोग्य चागंले राहावे म्हणून अक्षय रोज पहाटे ४.३० वाजता उठतो.- फिटनेससाठी तो रोज सकाळी किमान एक तास स्विमिंग करतो. शिवाय एक तास मार्शल आर्टदेखील करतो. - नियमित योगा आणि स्ट्रेचिंग एक्झरसाइजही करतो. - दिवसभर फ्रेश राहण्यासाठी नियमित एक तास मेडिटेशन करतो.- त्याच्या नाश्त्यामध्ये पराठे आणि एक ग्लास दूधाचा समावेश असतो. - दुपारच्या जेवणात चपाती, डाळ, हिरवा भाजीपाला, चिकन आणि एक वाटी दहीचा समावेश असतो. - रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल सूप, सलाद आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असतो. Also Read : ​टॉयलेट: एक प्रेमकथा