शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

Fat to fit : कोरिओग्राफर गणेश आचार्यने असे केले तब्बल ८५ किलो वजन कमी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2017 12:55 IST

राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य डान्स बरोबरच त्याच्या वजनामुळेही ओळखला जातो.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य डान्स बरोबरच त्याच्या वजनामुळेही ओळखला जातो. मात्र आता गणेश आचार्यने १०-२० किलो नव्हे तर तब्बल ८५ किलो वजन कमी केले आहे. गणेश आचार्यचे काही फोटो सोशल मीडियावर खूचप व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून सर्वचजण चकित होत आहेत. या फोटोंमध्ये गणेश पहिल्यापेक्षा खूपच सळपातळ दिसत आहे. गणेच नुकताच आपल्या ‘भिकारी’ या मराठी चित्रपटातील गाण्याच्या लॉन्चिंगच्या वेळी दिसले होते. त्यावेळी सर्वांच्या नजरा त्याचा हा लूक पाहून चकित होत होत्या.आपल्या वजन घटविण्याच्या बाबतीत गणेशने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘हे माझ्यासाठी कठीण होते. मी गेल्या दिड वर्षापासून आपल्या शरीरावर काम करीत होतो. २०१५ मध्ये ‘हे ब्रो’ या चित्रपटात मी ३०-४० किलो वजन वाढविले होते आणि त्यानंतर माझे वजन २०० किलोपर्यंत पोहचले होते. आता तेच वजन कमी करीत आहे.’ २०१३ मधील ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातील ‘हवन करेंगे’ या गाण्याला कोरिओग्राफसाठी गणेश आचार्यला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणेशला आतापर्यंत लोकांनी लठ्ठच पाहिले आहे. याच कारणाने गणेशला स्वत:ची इमेज बदलायची आहे. गणेशने आतापर्यंत ८५ किलो वजन कमी केले आहे.