शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

बोटांच्या हालचालीने वेदना होत असेल तर 'या' गंभीर आजाराचा आहे संकेत, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 10:59 IST

अर्थातच यावर अनेक उपाय आले आहेत. पण आधीच काळजी घेतली तर त्रासाचा सामना करावा लागणार नाही.

बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहेत. त्यातील एक कॉमन आजार म्हणजे डायबिटीस. एका आकडेवारीनुसार जगभरातील ४२.२ कोटी लोक डायबिटीसचे शिकार आहेत. यावरून अंदाज येतो की, हा आजार किती वेगाने पसरत आहे. अर्थातच यावर अनेक उपाय आले आहेत. पण आधीच काळजी घेतली तर त्रासाचा सामना करावा लागणार नाही.

डायबिटीसमुळे हार्ट डिजीज स्ट्रोकचा धोका

(Image Credit : express.co.uk)

जर वेळेवर डायबिटीस ओळखला गेला नाही आणि योग्य उपचार घेतले गेले नाही तर तुम्हाला हृदयरोगांचा आणि स्ट्रोकचा सामना करावा लागू शकतो. खासकरून टाइप २ डायबिटीसच्या सुरूवातीच्या लक्षणांची माहिती मिळाली तर ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणं सोपं जातं. पुन्हा पुन्हा लघवी लागणे, जास्त तहान लागणे, तोंडात चिकटपणा अधिक जाणवणे, घासाची दुर्गंधी अधिक येणे, पिंपल्स-पुरळ अधिक येणे ही सगळी डायबिटीसची लक्षणे आहेत.

बोटांमध्ये वेदना

(Image Credit : health.com)

एक असाही संकेत आहे ज्याला डायबिटीसचा संकेत मानला जातो. बोट हलवल्यावर जर वेदना होत असेल किंवा बोट आखडलं असेल किंवा बोट मोडल्यावर जोरात वेदना होत असेल. असं एका बोटात किंवा अंगठ्यात होत असेल तर टाइप २ डायबिटीसचा संकेत असू शकतो. या लक्षणांना फ्लेक्सर टेनोसिनोवायटिस किंवा ट्रिगर फिंगर म्हणतात. ही एक अशी स्थिती आहे ज्यात बोटांच्या नसांमध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे जळजळ जाणवते.

सूज आणि रेडनेसही आहे डायबिटीसचा संकेत

बोटे आखडली असतील किंवा बोट मोडल्यावर वेदना होत असेल, बोटावर रेडनेस आणि सूज असेल तर डायबिटीसचा संकेत असू शकतो. हळूहळू ही समस्या वाढू शकते आणि तुम्हाला बोट पूर्णपणे सरळ करण्यासही त्रास होऊ शकतो. अशात तुम्हाला बोट लॉक झाल्यासारखंच वाटतं. एका तज्ज्ञांनी सांगितले की, ट्रिगर फिंगरची ही समस्या साधारण ११ टक्के डायबिटीसच्या रूग्णांमध्ये बघायला मिळते. तर नॉन डायबिटीक रूग्णांमध्ये केवळ १ टक्का ही समस्या असते.

शुगर लेव्हल कमी करण्याची गरज

शरीरात जास्त काळापासून ब्लड शुगर लेव्हल वाढत असेल तर ट्रिगर फिंगरची समस्या वाढण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. बोटांमध्ये होणाऱ्या या समस्येवरील उपचाराबाबत सांगायचं तर आधी ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी डाएट आणि एक्सरसाइजवर लक्ष दिलं जातं. नंतर बोटांमधील वेदना आणि जळजळ दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्य