शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तणावाने घालवाल नोकरी..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 17:24 IST

सध्याच्या धकाकीच्या जीवनात वाढलेल्या ताण-तणावामुळे आज प्रत्येकाला काहीना काही आजार जडलेला आहे. त्यातच वजन वाढणे, उच्च रक्तदाब तसेच पुरुषत्व कमी होणे आदी समस्या निर्माण होत असल्याचे हे आपणास माहित आहे, मात्र तणावाचा वाईट परिणाम तुमच्या करिअरवरही दिसून येतो, म्हणजेच तणावामुळे आपण आपली नोकरीदेखील घालवू शकतो. हे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे.

सध्याच्या धकाकीच्या जीवनात वाढलेल्या ताण-तणावामुळे आज प्रत्येकाला काहीना काही आजार जडलेला आहे. त्यातच वजन वाढणे, उच्च रक्तदाब तसेच पुरुषत्व कमी होणे आदी समस्या निर्माण होत असल्याचे हे आपणास माहित आहे, मात्र तणावाचा वाईट परिणाम तुमच्या करिअरवरही दिसून येतो, म्हणजेच तणावामुळे आपण आपली नोकरीदेखील घालवू शकतो. हे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. संशोधकांनी हे संशोधन ७८ लोकांवर केले असून, या सर्व लोकांवर तणावादरम्यान असलेला त्यांच्या हार्मोनची पातळीही तपासली गेली. तसेच त्यांना आॅफिसमध्ये दिली गेलेली जबाबदारी आणि त्यावर त्यांचा परफॉर्मन्सही तपासला गेला. पण हे संशोधन केवळ पुरुषांवरच करण्यात आले. कारण महिला त्यांच्या तणावाचा कामावर परिणाम होऊ देत नाहीत, असे समजले. जेव्हा आपली तणावाची पातळी वाढत जाते, तेव्हा शरीरातील टेस्टोसटेरोन कमी होत जाते आणि कॉर्टिसोलची पातळी वाढत जाते. याचा  मानसिक स्थितीवर परिणाम होतो. म्हणजेच तणाव वाढल्यावर पुरुष आपले आॅफिसचे काम व्यवस्थित पद्धतीने करू न शकल्याचे समोर आले. तणावादरम्यान पुरुषांच्या नेतृत्वगुणांमध्ये पण कमतरता दिसून येते.तणावापासून मुक्ततेसाठी काय कराल?तणावादरम्यान आपले मानसिक संतुलन नीट ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. तसेच पूर्ण झोप घेणेही आवश्यक आहे. सुट्टी घेऊन कामातून थोडा ब्रेक घ्या. तसेच कुठेतरी परिवार अथवा मित्रमैत्रीणींसोबत फिरायला जाणे उत्तम!