शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भात खा आणि मस्त, मजेत जगा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 16:55 IST

भात तुमच्या शरीराला किती उपयुक्त आहे, माहीत आहे?.. हे घ्या भाताचे ११ फायदे..

ठळक मुद्देभातात जीवनसत्त्वांचा भरपूर साठाएनर्जी सोअर्स म्हणून उपयुक्तहाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तींसाठी वरदानत्वचेसाठीही भात खूपच उपयुक्त

- मयूर पठाडेभातामुळे, त्यातही ब्राऊन राईसमुळे आपल्या शरीराला काय काय फायदे आहेत, ते आपण पाहिलं. भातामुळे वजनवाढीवर कंट्रोल राहतो हेदेखील आपण लक्षात घेतलं.पण भाताचे आणखी बरेच फायदे आहेत.काय आहेत ते? त्याविषयी जाणून घेऊ या.एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा. नुसत्या भातापेक्षा ब्राऊन राईस जर आपण खाल्ला तर आपल्या आरोग्यासाठी तो जास्त फायदेशीर आहे.त्यामुळे भाताच्या रंगावर जाण्यापेक्षा, त्यातल्या गुणांकडे बघा आणि ब्राऊन राईसचा जास्तीत जास्त वापर करा.भाताचे फायदे१- भात म्हणजे एनर्जी सोअर्स आहे. शरीराला झटकन एनर्जी मिळवून देण्याची क्षमता त्यात आहे.२- भातात कोलेस्टोरॉल आणि सोडियम नसलं तरी कार्बोहायड्रेट्स खूप मोठ्या प्रमाणात आहेत. शरीराला ऊर्जा मिळवून देण्यात त्याचा वाटा खूप मोठा असतो.३- आपलं शरीर आणि व्यवस्थित चालण्यासाठी, तंदुरुस्त ठेवण्यासाठी इंधन म्हणून ते कार्य करतं.४- ब्लड प्रेशरचं मॅनेजमेंटही भातामुळे उत्तम राखलं जाऊ शकतं. भातात सोडियमचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शन आहे, अशा व्यक्तींना तर भात वरदानच ठरू शकतो.५- भातामध्ये अविद्राव्य फायबर्स असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरला प्रतिबंध करण्याची क्षमता त्यात आहे.६- आपल्या त्वचेसाठीही भात खूपच उपयुक्त आहे. तांदळाची पावडर आपल्या त्वचेसाठी लाभदायी ठरू शकते.७-विस्मृतीचा धोका भातामुळे कमी होतो. अल्झायमरसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी भाताचा उपयोग होतो.८- आपण खाल्लेल्या अन्नाचं पचन करण्यासाठी, त्याचबरोबर लघवीचं प्रमाण वाढवण्यासाठी भाताचं महत्त्व आहे.९- जीवनसत्त्वांचा भरपूर साठा भातात असतो. ड जीवनसत्त्व, कॅल्शियम, लोह, फायबर्स इत्यादि घटक भातात मोठ्या प्रमाणात असतात.१०- हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी भाताच उपयोग होतो.११- भातात असलेल्या अविद्राव्य फायबर्सचा उपयोग मऊ स्पंजसारखा होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेसारखे विकार लांब राहण्यास भातामुळे मदत होते.