शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

​हिवाळ्यात अ‍ॅलर्जीपासून बचावासाठी हे खा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 17:19 IST

हिवाळा ऋतू तसा हेल्दी मानला जातो, मात्र या ऋतूत अ‍ॅलर्जी होण्याची शक्यताही बळावते. कारण बºयाचजणांना या काळात सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार झालेले असतात. यामुळे अ‍ॅलर्जी कोणालाही होऊ शकते...

हिवाळा ऋतू तसा हेल्दी मानला जातो, मात्र या ऋतूत अ‍ॅलर्जी होण्याची शक्यताही बळावते. कारण बºयाचजणांना या काळात सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार झालेले असतात. यामुळे अ‍ॅलर्जी कोणालाही होऊ शकते. वेळीच काळजी घेतली नाही तर मोठी समस्या उद्भवू शकते. मात्र यादरम्यान खालील पदार्थांचे सेवन केल्यास आपली अ‍ॅलर्जीपासून सुटका होऊ शकते. * हळद-हळद मध्ये अ‍ॅन्टी आॅक्सिडेंटचे गुण असतात. याकाळात हळदीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. रोज हळद आणि दूध पिल्याने आपणास कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी होणार नाही. * आले (अद्रक)-आल्यामध्येही अ‍ॅन्टीआॅक्सिडेंटचे गुण असल्याने याच्या सेवनाने अ‍ॅलर्जीपासून बचाव होऊ शकतो. आले आपण स्वयंपाकात किंवा चहात मिक्स करु न घेऊ शकता. * लसूण-या काळात लसणाच्या रोज दोन कळ्या खाव्यात. यातील गुणकारी घटकामुळे आपला कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून बचाव होऊ शकतो. * लिंबू- लिंबाच्या सततच्या सेवनाने त्यातील ‘व्हिटॅमिन सी’मुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, यामुळे अ‍ॅलर्जीपासून लढायला मदत होते. आहारात किंवा पाण्यात लिंबूरस मिसळून घेऊ शकता. * सफरचंद सफरचंदामधील केर्स्टिनच्या गुणधर्मामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे आपला कोणत्याही प्रकारच्या अ‍ॅलर्जीपासून बचाव होऊ शकतो. म्हणून या ऋतून रोज किमान एक सफरचंद खावे.