शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बदाम आणि डाळींब खा, स्वस्थ रहा...वजन कमी करण्याचा अत्यंत सोपा फंडा लक्षात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 22:07 IST

वजन कमी करण्यासाठी आपण काय आहार घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात डाळिंब आणि बदामसोबत खाल्ल्ये पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

वजन वाढल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परीणाम होतो. वजन वाढल्यामुळे आपण इतर आजारांनाही आमंत्रण देतो.  वजन कमी करणे आणि वाढणे हे सर्व आपल्या आहारावर ठरलेले असते. वजन कमी करण्यासाठी आपण काय आहार घेतो हे सर्वात महत्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात डाळिंब आणि बदामसोबत खाल्ल्ये पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

डाळिंबमध्ये व्हिटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात असते. डाळींब अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्मांनी भरलेले असते. तसेच बदामामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी आहे, म्हणून मूठभर बदाम सेवन केल्यास वजन वाढण्याचा धोका नसतो. या व्यतिरिक्त, बदामामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया सुरळीत राहते. त्यामुळे शरीराचे वजन नियंत्रित राहते. त्यामुळे बदाम आणि डाळिंब एकत्र करून खावीत.तसेच आपण यामुळे आपल्याला बराच काळ काहीही खाल्ल्याशिवाय राहु शकतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण टाईप २ डायबेटीसचा धोका टाळू शकता. बदामांमध्ये उच्च फायबर असते. तसेच यामध्ये ग्लूकोजचे प्रमाणही बरेच कमी आहे. त्यामुळेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.डाळिंबामुळे वजन नियंत्रित होतो, हे बर्‍याच अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. कारण डाळिंबात फायबर आणि कमी कॅलरीजयुक्त घटक असतात. हे खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश नक्कीच करा. डाळिंब तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतो. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट उपस्थित असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते. यासह, हे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी करते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स