शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

​कोमट पाणी प्या अन् फिट राहा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 16:48 IST

पाणी म्हणजे जीवन, हे आपल्याला माहितच आहे. प्रत्येक मनुष्याच्या आरोग्याचे रहस्य पाण्यात लपलेले आहे. मात्र बºयाचदा उन्हाळ्यात आणि इतर वेळेतही अती थंड पाणी पिले जाते.

पाणी म्हणजे जीवन, हे आपल्याला माहितच आहे. प्रत्येक मनुष्याच्या आरोग्याचे रहस्य पाण्यात लपलेले आहे. मात्र बºयाचदा उन्हाळ्यात आणि इतर वेळेतही अती थंड पाणी पिले जाते. मात्र कोमट पाण्याचे फायदे साध्या पाण्यापेक्षा कितीतरी जास्त आहेत. कोमट पाणी हे शरीरात एका औषधासारखे काम करते.कोमट पाण्याचे फायदे * आरोग्यासोबत सौदर्यात भर टाकण्यासाठी कोमट पाणी खूप महत्वाचे आहे. कोमट पाणी पिल्याने कफ दूर होण्यास मदत होते. शिवाय नियमित कोमट पाणी पिल्यास लठ्ठपणापासून मुक्तता मिळते. * गरम पाण्याने आंघोळ केल्याने थकवा दूर होतो. त्यासोबतच त्वचेला तजेलदार बनवतो आणि त्वचेविषयीच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो.* गरम पाणी सौंदर्य आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींसाठी गुणकारी औषध आहे. जर त्यात गुलाब पाणी टाकून शरीरावर लावले तर त्याने तुम्हाला आराम मिळतो. शरीरात होणाºया वेदनेपासूनही सुटका मिळते.* जर खूप कष्ट करुन थकत असाल तर दिवसभराचा थकवा घालवण्याठी आणि आराम मिळविण्यासाठी गरम पाणी खूप महत्वाचे आहे. * जर तुम्ही नियमित कोमट पाणी प्यायला तर तुम्ही आधिक ताजेतवाने राहता.* नियमित कोमट पाणी पिल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय रक्तभिसरण संतुलित करणे आणि रक्त प्रवाहदेखील चांगला राहतो. * गरम पाणी मध आणि लिंबाच्या रसासोबत घेतले तर तुमची प्रतिकार शक्ती वाढते. या मिश्रणामुळे वजन कमी होण्यास मदत होते.* मूत्रपिंडसाठी थंड पाणी हे हानिकारक मानले जाते तर दुसरीकडे गरम पाण्यामुळे मूत्रपिंडाचे स्वास्थ चांगले राहते. सकाळ-संध्याकाळ गरम पाणी नियमित पिल्याने शरीरातील घाणीचा निचरा होण्यास मदत होते.* कोमट पाणी हाडे आणि सांध्यासाठी खूप महत्वाचे आहे. गरम पाणी सांध्यातले घर्षण कमी करण्यासाठी मदत करते. त्यामुळे भविष्यात सांधेदुखीसारखे आजार कमी होण्यासाठी मदत होते. तरी एक गैरसमज असा पण आहे की, गरम पाणी सर्व शरीराला तेवढी मदत करत नाही, जेवढे थंड पाणी मदत करते.* श्वास आणि मूत्रपिंडाचा आजार असलेल्या व्यक्तींनी थंड पाणी आजिबात पिेऊ नये. ते फुफ्फसांनासुद्धा हानिकारक आहे.