शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भूतलावरचं अमृत प्या आणि चीरतरुण राहा..

By admin | Updated: June 9, 2017 18:52 IST

दररोज नारळपाणी पिण्याचे ११ फायदे

- मयूर पठाडेनारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो. या नारळाच्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला उपयोग होतो. नारळपाण्याबाबत तर काय सांगावं?भूतलावरचं जणू अमृतच.या अमृतपाण्याच्या नियमित सेवनानं खरोखर तुम्हाला चीरतारुण्य लाभू शकतं. सकाळी उठल्या उठल्या जर एक ग्लासभर नारळपाणी तुम्ही प्यालात तर तुमच्या आरोग्याच्या समस्या कुठल्याकुठे पळून जातील.काय आहेत नारळपाण्याचे फायदे?१- नारळपाण्याने दिवसभर तुम्हाला प्रसन्न वाटेल.२- उन्हाळच्या दिवसात तर नारळपाणी खूपच उत्तम. त्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता ते भरून काढेल.३- नारळपाण्यात भरपूर प्रमाणात अ‍ॅँटी आॅक्सिडंट्स, अमिनो अ‍ॅसिड्स, एंजाइम्स, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, सी व्हिटॅमिन याशिवाय अनेक उपयुक्त घटक असतात. ते आयोग्यासाठी फारच फायदेशीर आहेत. ४- डायरिया, उलटी यासारख्या विकारांवर अत्यंत गुणकारी.५- नारळपाण्यात कोलेस्टेरॉल बिलकुल नाही.

 

६- ते फॅट फ्री आहे. ७- नारळपाणी हृदयविकारांपासून आपल्याला मुक्त ठेवतं. ८- हायपरटेंशन आणि हाय बीपी ताब्यात ठेवण्यासाठी नारळपाणी अतिशय उपयुक्त आहे. ९- मायग्रेनची समस्या नारळपाण्यामुळे दूर होते. १०- नारळपाण्यात भरपूर फायबर्स असल्यामुळे शरीरातील शुगर कंट्रोल राहते. ११- शरीरातील इन्फेक्शन नारळपाण्यामुळे दूर होतं.