शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

​आपणात कुशाग्र बुद्धिमान होण्याची "ही" लक्षणे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2017 15:10 IST

आज प्रत्येकजण यश मिळण्यासाठी धडपळ करीत असतो. परंतु प्रत्येकालाच यश मिळत नाही. मात्र जो बुद्धिचा सकारात्मक आणि योग्य वापर करुन स्मार्टवर्क करतो, त्यालाच यश मिळते.

आज प्रत्येकजण यश मिळण्यासाठी धडपळ करीत असतो. परंतु प्रत्येकालाच यश मिळत नाही. मात्र जो बुद्धिचा सकारात्मक आणि योग्य वापर करुन स्मार्टवर्क  करतो, त्यालाच यश मिळते. विशेष म्हणजे हा स्मार्टनेस व्यक्तीमध्ये सहज येत नाही. विलक्षण बुद्धिमत्तेसाठी काही विशेष गोष्टींचा अवलंब करावा लागतो. जे काम आपण हाती घेतो त्याला इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करावे लागते. यानंतरच आपली ओळख कुशाग्र बुद्धिमान म्हणून होते. * काय आहेत कुशाग्र बुद्धिमान लोकांची लक्षणे :बुद्धिमान लोक बहुतांश वेळ वाचनात किंवा शिकण्यात घालवतात. इंटरनेटवरची अद्ययावत माहिती ते नेहमी एकत्र करीत असतात. असे लोक रात्री उशीरापर्यंत काम करतात. त्यांचा स्वभाव हा मनमोकळा असतो तसेच त्यांचे विचार खुले असतात व परिस्थितीशी जुळवून घेतात. त्यांच्या डोक्यात नेहमी वेगवेगळ्या विषयांवर अनेक प्रश्न येत असतात. आणि हे प्रश्न ते निर्भिडपणे विचारतात. प्रश्न विचारतानाही ते विचारपूर्वकच विचारतात. तशी क्षमता त्यांच्यात असते. ते आपल्या चुकांपासून शिकतात. शिवाय ते कोणत्याही विषय किंवा मुद्द्यावर आपले अज्ञान स्वीकारतात. बोलतानाही ते पुराव्यांच्या आधारे बोलतात. भावनेच्या आधारे नव्हे. विशेष म्हणजे त्यांच्यात सहानुभूतीची भावना अधिक असते.