शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुत महिला व नवजात बालकही आपत्कालीन कक्षात जिल्हा रुणालयातील प्रकार : संसर्ग होण्याची भीती

By admin | Updated: March 15, 2016 00:33 IST

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षात जागा नसल्याने प्रसूत महिलांना व नवजात बालकांना थेट आपत्कालीन कक्षात हलविले जात आहे. याच ठिकाणी अपघात व इतर घटनांचे रुग्ण दाखल असतात त्यामुळे महिला व नवजात बालकांना संसर्ग होण्याची भीती रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षात जागा नसल्याने प्रसूत महिलांना व नवजात बालकांना थेट आपत्कालीन कक्षात हलविले जात आहे. याच ठिकाणी अपघात व इतर घटनांचे रुग्ण दाखल असतात त्यामुळे महिला व नवजात बालकांना संसर्ग होण्याची भीती रुग्णांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

जिल्हा रुग्णालयातील प्रत्येक कक्षातील जागा आता कमी पडू लागल्याने अनेक वेळा एका कॉटवर दोन दोन रुग्ण असतात. त्यात प्रसूतीकक्षाचीही हीच अवस्था झाल्याने तेथील प्रसूत महिला व नवजात बालकांना थेट आपत्कालीन कक्षात हलविले जात आहे.

संसर्गाची भीती...
आपत्कालीन कक्षामध्ये अपघात, हाणामारी तसेच इतर घटनांमधील रुग्ण आणले जातात. यामध्ये अनेकांना जखमा असल्याने त्याचा संसर्ग येथे आणलेल्या प्रसूत महिलेला व नवजात बालकाला होण्याची दाट शक्यता असते. असे असले तरी आपत्कालीन कक्षात त्यांना ठेवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आपत्कालीन प्रसंगी कोणाला हलविणार....
आपत्कालीन कक्षात प्रसूत महिला व नवजात बालक असतानाच एखादा मोठा अपघात झाला किंवा मोठी घटना घडली त्या वेळी येणार्‍या रुग्णांना कोठे दाखल करणार असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. ऐनवेळी प्रसूत महिला व बालाकालाही कोठे हलवू शकणार नाही.