शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Depression's Treatment : घरगुती उपचार करून नैराश्याला ठेवा चार हात लांब !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 18:56 IST

काहींना या नैराश्यावर विजय मिळवता येतो. परंतु, बºयाच जणांना यातून बाहेर पडता येत नाही. अशावेळी नैराश्य घालवण्यासाठी बाह्य उपचार मदत करतात.

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात नैराश्य येणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. अनेक जण हे नैराश्याचे बळी ठरलेले आपण पाहतो. या सर्व बाबींचा मग इतर गोष्टींवर परिणाम होत असतो. त्यामुळे वेळीच सावध होणं अत्यंत गरजेचं असतं. काहींना या नैराश्यावर विजय मिळवता येतो. परंतु, बऱ्याच जणांना यातून बाहेर पडता येत नाही. अशावेळी नैराश्य घालवण्यासाठी बाह्य उपचार मदत करतात. नैराश्य घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक औषधी सांगणार आहोत. ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला ताण-तणावापासून मुक्ती मिळेल.ब्राह्मीनैराश्य या आजारात आयुर्वेदिक वस्तुंचा जास्त वापर केला जातो. आयुर्वेदिक वस्तुंमध्ये जी शक्ती असते ती इतर गोष्टींमध्ये नसते. ब्राह्मी तणाव उत्पन्न करणाऱ्या हार्मोन कोर्टिसोलला कमी करण्याचे काम करते. ब्राह्मी मस्तिष्काला शांत करण्यासोबतच एकाग्रता वाढवण्यालाही मदत करते.अश्वगंधाआयुर्वेदिक वस्तुंची यादी करायला बसलो तर अश्वगंधा हे नाव आपण विसरूच शकत नाही. आता हेच पाहा ना, अश्वगंधामध्ये एमीनो अ‍ॅसिड्स आणि व्हिटॅमिन जास्त प्रमाणात असते. शिवाय अश्वगंधा तुमची क्षमता वाढवण्याचे काम करते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत नाही.भृंगराजभृंगराज चहा मस्तिष्काला निरंतर उर्जा देण्याचे काम करते. यामुळे मस्तिष्कामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होते. हे डोक्याला शांत ठेवते तसेच पूर्ण शरीराला आराम मिळतो.जटामासीजटामासी अँटी स्ट्रेस हर्बच्या रूपात फारच प्रसिद्ध आहे. तणाव दूर करण्यासाठी जटामासीच्या जडांचा वापर औषधींच्या स्वरूपात केला जातो. या जडा आमच्या मस्तिष्क आणि शरीराला टॉक्सिन्सहून मुक्त करतात आणि मेंदूकार्याला  मदत करते.