शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! डेंग्यूनं पुन्हा डोकं वर काढलं; तुम्हाला कोरोना झालाय की डेंग्यू? 'असं' ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 06:14 IST

कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्येही तापाचा समावेश आहे. त्यामुळे ताप आला की प्रथमत: कोरोनाची भीती वाटते. 

कोरोनाची निष्क्रियतेकडे वाटचाल सुरू असताना आता डेंग्यू या जुन्या आजाराने डोके वर काढले आहे. मात्र, डेंग्यूची लक्षणे कोरोनासारखीच असल्याने संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. नेमके निदान होण्यास विलंब होत असल्याने बाधितांचीही पाचावर धारण बसत आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ या कोरोना आणि डेंग्यूतील फरक...

कोरोना आणि डेंग्यूची समान लक्षणे

तीव्र तापसर्दी होणे अंगदुखीथंडी वाजणेमळमळणेथकवा जाणवणे 

का वाढत आहे डेंग्यूचे प्रमाण?

  • दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारा आजार, अशी डेंग्यूची ओळख आहे. 
  • या आजारात मध्यम ते तीव्र स्वरूपाचा ताप येतो.
  • कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्येही तापाचा समावेश आहे. त्यामुळे ताप आला की प्रथमत: कोरोनाची भीती वाटते. 
  • तापाची तीव्रता दीर्घकाळ राहिल्यास डेंग्यू की कोरोना हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

 

लक्षणांमधला मुख्य फरक

  • कोरोनामध्ये ताप येणे हे प्राथमिक लक्षण असले तरी त्यात चढ-उतार होत राहतात. सलग आठवडाभर ताप राहिल्यास कोरोना समजावा.
  • डेंग्यूमध्ये तापाचे प्रमाण १०३ ते १०५ असे असते. आणि तो सातत्याने राहतो. त्यात चढ-उतार होत नाही. 
  • डेंग्यूचा ताप नियंत्रणात आणण्यासाठी तातडीच्या वैद्यकीय उपायांची आवश्यकता भासते. 
  • एका अभ्यासानुसार डीईएनव्ही-२ हा ग्यूचा विषाणू अधिक आक्रमक झाला असल्याने लक्षणांची तीव्रता वाढली आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या