शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू (बातमी जोड)

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

- स्वाईन फ्लू वॉर्डात कनिष्ट डॉक्टर

- स्वाईन फ्लू वॉर्डात कनिष्ट डॉक्टर
रविकांत सोनी म्हणाले, स्वाईन फ्लू वॉर्डात कनिष्ट डॉक्टर राहतात. त्यांचे रुग्णाकडे लक्ष नसते. या संदर्भात विभागीय आयुक्त, अधिष्ठाता व आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या संदर्भात मेडिसीन विभागाच्या काही डॉक्टरांशी संपर्क केला असता या विषयी बोलण्यास नकार दिला.
-अर्धा तास बंद होते व्हेंटिलेटर
सोनी म्हणाले, ११ फेब्रुवारी रोजी रात्री वादळी पाऊस झाला. या दरम्यान तब्बल अर्धा तास मेडिकलमध्ये वीज नव्हती. परिणामी व्हेंटिलेटरही बंद होते. ते सुरू करण्यास कुणीच हालचाल केली नाही. विशेष म्हणजे, बॅकअपची सोय असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
-खासगी प्रयोगशाळेत रक्ताची तपासणी
उपचार घेत असताना वंदना सोनी यांचे रक्त तपासणीसाठी मेडिकल चौक स्थित जांभुळकर पॅथालॉजीमध्ये पाठविण्यात आले होते. याच पॅथालॉजीमध्ये तपासणी करण्याची अटही येथील डॉक्टरांनी घातली होती.