शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन
2
आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल
3
अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
लोकांनीच अडवला रस्ता; मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न
5
जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण
6
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
7
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
8
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
9
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
10
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
11
पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर
12
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
13
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
14
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
15
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
16
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
17
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
18
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
19
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
20
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी 'असं' करा दह्याचं सेवन, लगेच दूर होईल समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 11:36 IST

हाय कोलेस्टेरॉल असल्यावर दही खाल्ल्याने इतरही अनेक फायदे मिळतात. पण दही कधी आणि कसं खावं हेही जाणून घेतलं पाहिजे.

How To Cholesterol : हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्या होण्यासाठी कोलेस्टेरॉल जबाबदार असतो. कोलेस्टेरॉल वाढलं तर शरीरातील रक्त वाहिन्या ब्लॉक होतात ज्यामुळे पुढे हार्ट अटॅक येतो. अशात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात. सोबतच ब्लड प्रेशरही वाढतं. तुमचं जर कोलेस्टेरॉल वाढलं असेल आणि तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही दह्याने ते कमी करू शकता. दह्याच्या मदतीने कोलेस्टेरॉल कमी होऊ शकतं आणि ब्लड प्रेशरचा धोका कमी करतं. हाय कोलेस्टेरॉल असल्यावर दही खाल्ल्याने इतरही अनेक फायदे मिळतात. पण दही कधी आणि कसं खावं हेही जाणून घेतलं पाहिजे.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दही कसं खावं? 

हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दही खायचं असेल तर ४ चमचे सब्जा थोड्या पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर त्यात दही मिक्स करा आणि मग त्याचं सेवन करा. असं केल्याने शरीरात फायबर वाढतं आणि रक्तवाहिन्या साफ होण्यास मदत मिळते. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिडचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे शरीरात फॅट मेटाबॉलिज्म उत्तेजित होतं. रोज सकाळी रिकाम्या पोटी दही आणि सब्जा खाल्ल्याने तुम्हाला मोठा फायदा मिळतो.

हाय कोलेस्टेरॉल असल्यावर दही आणि सब्जा सोबत खाल्ल्याने तुम्हाला खूप फायदा मिळतो. यात हाय फायबर असल्याने पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात आणि शरीर आतून थंड राहतं. तसेच शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघतात. इतकंच नाही तर याने शरीरासाठी आवश्यक गुड cholesterol ही शरीरात वाढतं. दह्यातील व्हिटॅमिन सी एका स्क्रबरसारखं काम करतं. जे धमण्यांमध्ये जाऊन कोलेस्टेरॉल कमी करतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य