शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

CoronaVirus News: धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यूचा किती धोका?; WHOनं दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 10:05 IST

CoronaVirus News: ‘डब्ल्यूएचओ’च्या महासंचालकांची माहिती, तंबाखूमुक्त वातावरणासाठी मोहीम

नवी दिल्ली : तुम्ही धूम्रपान करीत असाल तर ही बातमी तुम्हाला निराश करू शकते. धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनामुळे गंभीर आजार आणि मृत्यू होण्याचा ५० टक्के अधिक धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. अशा व्यक्तींना कर्करोगासह हृदयरोगाचाही जास्त धोका असल्याने धूम्रपान सोडणे हाच उपाय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस घेब्रेयसूस यांनी सांगितले. ‘डब्ल्यूएचओ’ने धूम्रपान सोडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी एक किट तयार केली असून, केवळ पाच महिन्यांमध्येच सुमारे १ अब्ज लोकांना ती उपलब्ध करण्यात आली आहे. ही एक पंचवार्ष‍िक मोहीम आहे. या मोहिमेबाबत डॉ. घेब्रेयसूस यांनी म्हटले आहे, की तंबाखुमुक्त वातावरणाची निर्मिती करण्यासाठी मोहिमेत सर्व देशांनी सहभागी होण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. जगभरात सुमारे ३९ टक्के पुरुष आणि ९ टक्के महिला धूम्रपान करतातयुरोपमध्ये सर्वाधिक २६ टक्के नागरिकांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना