शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

CoronaVirus News: कोणकोणत्या पदार्थांमुळे वाढते रोगप्रतिकारशक्ती; केंद्रानं शेअर केली महत्त्वाची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 16:21 IST

CoronaVirus News: कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढणं गरजेचं; रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोनामुक्त होणं सहज शक्य

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. मे महिन्यात आतापर्यंत तीन दिवस देशात ४ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास कोरोनावर लवकर मात करता येते. त्यामुळे कोरोना रुग्णांनी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्यायला हवं. अशा पदार्थांची यादी केंद्र सरकारनं माय गव्हर्नमेंट इंडिया या ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे.सीरमच्या कोविशील्डबद्दल मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेणार; लसीकरणावर थेट परिणाम होणाररोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी सरकारनं काही पदार्थांची यादी शेअर केली आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत काही ठळक लक्षणं दिसून आली आहेत. तोंडाची चव जाणं आणि वास न येणं कोरोनाचं लक्षणं मानलं जातं. तोंडाची चवच गेल्यानं कोरोना रुग्णांना जेवताना अडचणी येतात. भूक लागत नसल्यानं, अन्न गिळताना त्रास होत असल्यानं रुग्णांच्या पोटात फारसं काही जात नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत नाही. अशा स्थितीत नरम पदार्थ ठराविक अंतरानं खाण्याचा, पदार्थांमध्ये आमचूर वापरण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे.तुमची फुफ्फुसं किती सक्षम?; घरच्याघरी तपासून पाहण्यासाठी वापरा सोपी ट्रिक

कोरोना रुग्णानं कोणता आहार घ्यावा:- व्हिटामिन आणि मिनरल्स मिळवण्यासाठी फळं आणि भाज्या खाव्यात- किमान ७० टक्के कोको असलेलं डार्क चॉकलेट थोड्या प्रमाणात खावं- दिवसातून एकदा हळद घातलेलं दूध प्यावं- ठराविक अंतरानं नरम पदार्थ खावेत. त्यात आमचूर घालावं.- नाचणी, ओट्स आणि राजगिऱ्याचे पदार्थ खावेत- प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. चिकन, मासे, अंडी, पनीर, सोया, सुकामेवा खावा.- अक्रोड, बदाम, ऑलिव्ह तेल आणि मोहरीचं तेल उपयुक्त

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या