शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! 15 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होईल, सरकारी सूत्रांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:00 IST

Coronavirus : देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या वेगामुळे कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या जवळरपास 22.50 लाख झाली आहे.

नवी दिल्ली : देशात दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, पुढील महिन्याच्या 15 तारखेपासून रोजची नवीन कोरोना प्रकरणे कमी होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या वेगामुळे कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या जवळरपास 22.50 लाख झाली आहे.

दरम्यान, सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, 15 फेब्रुवारीपासून दररोज समोर येणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसेल. काही राज्ये आणि महानगरांमध्ये प्रकरणे कमी होऊ लागली आहेत आणि आता नवीन प्रकरणांची संख्या जवळपास स्थिर झाली आहे. तसेच, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या विरोधात देशव्यापी लसीकरण मोहिमेचा परिणाम कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर स्पष्टपणे दिसून येत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम आधीच्या दोन लाटांपेक्षा खूपच कमी असण्यामागे लसीकरणाची भूमिका आहे. देशातील 74 टक्के वयस्कर लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. आरोग्य मंत्रालय नवीन लाटेचा सामना करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत करत आहे, असे सरकारी सुत्रांनी सांगितले. 

दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णदेशात एका दिवसात कोरोनाचे 3,06,064 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 3,95,43,328 वर पोहोचली आहे. तर, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 22,49,335 वर पोहोचली आहे, जी 241 दिवसांतील सर्वाधिक आहे. सोमवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी 439 लोकांचा मृत्यू झाला. तर देशातील मृतांची संख्या 4,89,848 वर पोहोचली आहे.

एका दिवसात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या 62 हजारांहून अधिकसध्या देशात 22,49,335 लोक कोरोना संसर्गावर उपचार घेत आहेत, जे एकूण प्रकरणांपैकी 5.69 टक्के आहे. गेल्या 24 तासांत कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 62,130 ची वाढ झाली आहे. देशातील रुग्णांचा बरे होण्याचा दर 93.07 टक्क्यांवर आला आहे. 19 डिसेंबर 2020 रोजी या प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी कोरोना संक्रमितांची संख्या 2 कोटी पार झाली होती आणि 23 जून 2021 रोजी 3 कोटी पार झाली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लस