शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

खुशखबर! कोरोना विषाणूंचा खात्मा करण्यासाठी १ नाही तर ३ लसी तयार; जाणून घ्या कधी उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 11:30 IST

कोरोनाशी लढण्यासाठी जगभरातील कोणत्या लसी अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

सोमवारी  संध्याकाळी कोरोनाची लस तयार होण्याच्या बातमीने संपूर्ण जगभरातील लोकांना आशेचा किरण दाखवला आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करता येऊ शकतो. असे सगळ्यांनाच वाटत आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात असून या तीन्ही लसी अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी जगभरातील कोणत्या लसी अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

सिनावॅक

चीनी वैज्ञानिक कोरोना व्हायरसची लस तयार करण्याच्या शर्यतीत सगळ्यात पुढे आहेत.ज्या देशातून ही माहामारी पसरली त्या देशात कोरोना व्हायरसच्या लसीचे नमुने तयार करण्यात आले आहेत. चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेक ने दावा केला आहे की जगभरातील अनेक देशांमध्ये या लसीची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. चीनी कंपनी कोरोनाची लस तयार करण्याच्या जवळपास पोहोचली असून आता ब्राझिल आणि बांग्लादेशमध्ये या लसीचे परिक्षण सुरू करण्यात आले आहे.

एक्स्ट्राजेनेका (AstraZeneca / Oxord University)

या लसीबाबत  काल अनेक सकारात्मक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील एक्स्ट्राजेनका  या लसीचे मानवी परिक्षण यशस्वी झाले आहे. म्हणजेच आता शेवटच्या टप्प्यातील लसीचे परिक्षण पूर्ण होण्यसाठी जास्त कालावधी लागणार नाही. ब्रिटीश तज्ज्ञांनी या लसीच्या शेवटच्या टप्प्यातील परिक्षण साऊथ आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. 

युनिवर्सिटी ऑफ मेलबर्न (Univerisy of Melborn)

ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नची लस शर्यतीत पुढे आहे. या तज्ज्ञांनी १०० वर्ष जुन्या टीबीच्या (TB Vaccine) औषधापासून कोरोना व्हायरसची लस तयार केली आहे. व्हायरशी लढण्यासाठी ही लस फारशी कार्यक्षम नसून व्हायरसशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही लस यशस्वी ठरली आहे. या लसीच्या परिक्षणाचे २ टप्पे पूर्ण झाले असून आता अंतीम टप्प्यातील संशोधनास सुरूवात होणार आहे.

लस तयार होण्यासाठी किती वेळ लागू शकतो. 

दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सफल झाले म्हणजे लस पूर्णपणे तयार झालेली असते. पण कोरोना व्हायरस हा माहामारीच्या स्वरुपात पसरला आहे. संपूर्ण जगभरातील लोकांना कोरोना व्हायरसने प्रभावित केलं आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचणी झाल्यानंतर क्लिनिकल ट्रायलसाठी १ ते ४ वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. तरिही संशोधक सगळी परिक्षणं वेगाने करत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा  सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लस सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते. अशी आशा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

आता माऊथ स्प्रे ने कोरोना नष्ट होणार; २० मिनिटात ९८ टक्क्यांनी कमी होईल विषांणूचा प्रभाव, 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

फक्त शरीरालाच नाही तर मेंदूलाही नुकसान पोहोचवू शकतात तुमच्या 'या' चुकीच्या सवयी

टॅग्स :Healthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या