सहकारी बँकांनी उद्योजकता विकासावर भर द्यावा नितीन गडकरी : व्याजदर कमी होण्याची गरज
By admin | Updated: April 19, 2016 00:49 IST
सहकारी बँकांनी उद्योजकता विकासावर भर द्यावा
सहकारी बँकांनी उद्योजकता विकासावर भर द्यावा नितीन गडकरी : व्याजदर कमी होण्याची गरज
जळगाव : रेल्वे प्रवासात प्रकृती खालावल्याने कार्तिक नारायण गुप्ता (६५, रा. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) या जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्धाचा अखेर मृत्यू झाला. उधना येथे वॉचमन म्हणून कामाला असलेले गुप्ता हे आपल्या कुटुंबीयासह रेल्वेने गावी जात असताना प्रवासात अचानक त्रास होऊन त्यांना उलटी झाली व प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना भुसावळ स्थानकावर उतरविण्यात येऊन त्यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. रात्री त्यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुप्ता यांचे फुफ्फूस खराब झाल्याने त्यांना त्रास होत होता त्यामुळे त्यांना गावी नेण्यात येत होते. मात्र प्रवासादरम्यानच त्रास वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.