शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

​कानांची सफाई करताना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 17:04 IST

आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयवांपैकी एक म्हणजे कान होय. कानाची काळजीबरोबरच सफाईदेखील आवश्यक आहे. मात्र सफाई करताना चुकीच्या पद्धतीने केल्यास कानाला दुखापत होऊ शकते.

आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयवांपैकी एक म्हणजे कान होय. कानाची काळजीबरोबरच सफाईदेखील आवश्यक आहे. मात्र सफाई करताना चुकीच्या पद्धतीने केल्यास कानाला दुखापत होऊ शकते. बरेचजण कानाची सफाई ही काडीला कापूस गुंडाळून किंवा हेअर पीनने करतात, मात्र असे करणे योग्य नाही. कानांना साफ करण्याचा योग्य मार्ग कोणता हे जाणून घ्या.इयर कॅडलिंग-कानातील मळ काढण्यासाठी सध्या बऱ्याच सलून आणि ब्यूटी पार्लरमध्ये इयर कॅडलिंग केले जाते. विशेष म्हणजे इयर कॅडलिंगचा वापर प्राचीन काळापासून केला जात आहे. यात पोकळ मोणबत्तीच्या सहाय्याने कानातील मळ काढला जातो. यामध्ये मेणबत्तीचे एक टोक कानामध्ये ठेवले जाते तर दुसऱ्या टोकाला पेटविले जाते. यातून निर्माण होणाऱ्या गरमीमुळे कानातील मळ वितळून बाहेर पडतो. मात्र ही प्रक्रिया हानिकारकही सिद्ध होऊ शकते. कारण यात मेणबत्तीच्या एका टोकाला कानाच्या वर पेटवले जाते. त्यामुळे कानाला किंवा शरीराच्या इतर अवयवांना इजा पोहोचू शकते. त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने काम साफ करायचे असल्यास एक्सपर्टकडून ही प्रक्रिया करून घेणे आवश्यक आहे.योग्य मार्ग -कानातील मळ काढण्यासाठी अंघोळ करताना कोमट पाण्याने कानाच्या वरील भाग साफ करून घ्या. त्यामुळे कानातील मळ मऊ होऊन वरती आल्यावर तुम्ही सहजासहजी कान साफ करू शकता.