शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

​तोंडातील जिवाणूंमुळे ‘डोकेदुखी’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 17:12 IST

बऱ्याचदा आपल्या तोंडाला दुर्गंधी येते. काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने तोंडातील जिवाणूंमध्ये वाढ होते म्हणून ही दुर्गंधी येते. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या संशोधनाद्वारे, तोंडातील जिवाणूंमुळे नुसती दुर्गधींच नव्हे तर सातत्याने डोकेदुखीचा त्रास वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे...

बऱ्याचदा आपल्या तोंडाला दुर्गंधी येते. काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्याने तोंडातील जिवाणूंमध्ये वाढ होते म्हणून ही दुर्गंधी येते. अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या संशोधनाद्वारे, तोंडातील जिवाणूंमुळे नुसती दुर्गधींच नव्हे तर सातत्याने डोकेदुखीचा त्रास वाढत असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही पदार्थामध्ये नायट्रेट असते आणि जिवाणूंचा या नायट्रेटच्या प्रक्रियेत सहभाग असतो. त्यामुळे नायट्रिक आॅक्सॉइड तयार होते. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या नायट्रिक आॅक्सॉइडमुळे रक्तवाहिन्या आणि रक्तपुरवठ्यावर प्रभाव पडतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो. हिरव्या भाज्यांमध्ये नायट्रेट आढळते.संशोधनानुसार १७२ जणांच्या तोंडात जिवाणू आढळले. त्याचप्रमाणे एक हजारापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये नायट्रेटची प्रक्रिया पुढे जाऊन डोकेदुखी होत असल्याचे आढळून आले. डोकेदुखी, उलटी होणे, आवाजाचा त्रास होणे अशी लक्षणे संशोधकांना आढळून आली आहेत. कॅनडात आठ टक्के लोकांमध्ये हा आजार आढळून आला आहे. अभ्यासकांकडून या विषयासंबंधी आणखी संशोधन सुरू आहे. हे संशोधन नुकतेच अमेरिकेतील एका मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.