शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून 800 हून अधिक औषधे महाग, 12 टक्क्यांनी वाढ, जाणून घ्या कोणत्या औषधांचा समावेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 12:01 IST

Medicine price hike in india 2024 : या औषधांच्या किमतीत जवळपास 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : आजपासून देशात 800 हून अधिक औषधे महाग झाली आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने घाऊक किंमत निर्देशांकामध्ये (WPI) अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्या अंतर्गत आता अनेक औषधांच्या किमती वाढल्या आहेत. या औषधांच्या किमतीत जवळपास 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या अंतर्गत राष्ट्रीय आवश्यक औषध यादीमध्ये (NLEM) 0.0055 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

विशेष म्हणजे, या यादीमध्ये अशी काही औषधे आहेत, जी सामान्य दैनंदिन समस्यांमध्ये उपयुक्त आहेत. अशा परिस्थितीत आता लोकांना अँटीबायोटिक्सपासून ते पेनकिलरपर्यंत अशा औषधांसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. त्यासंदर्भात जाणून घ्या...

पॅरासिटामॉलच्या किमतीत 130 टक्के वाढरिपोर्ट्सनुसार, पॅरासिटामॉलच्या किमती 130 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान, हे असे एक औषध आहे, ज्याचा उपयोग तापासह अनेक आजारांच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो. त्याच्या किमतीत झालेली वाढ ही सर्वसामान्यांसाठी थोडी जास्त असू शकते.

पेनकिलर आणि अँटिबायोटिक्सही महागपेनकिलर, अँटिबायोटिक्स आणि अँटि-इंफेश्कन औषधेही महाग झाली आहेत. पेनिसिलिन जी 175 टक्के महाग झाली आहे, तर एज़िथ्रोमायसिन आणि इतर काही औषधे देखील महाग झाली आहेत. याशिवाय अनेक स्टिरॉइड्सचाही या यादीत समावेश आहे.

ही औषधेही झाली महाग एक्सपिएंट्सच्या किमतीही वाढल्या आहेत. या औषधांच्या किंमती  18-262 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामध्ये ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकोल, सिरपसह सॉल्व्हेंट्स समाविष्ट आहेत. हे 263 ते 83 टक्के महाग झाले आहे. याशिवाय काही इंटरमीडिएट्स औषधांच्या किमतीही 11 ते 175 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. 

टॅग्स :medicineऔषधंmedicinesऔषधंbusinessव्यवसाय