शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : अधिक चिकन खाल्ल्याने फर्टिलिटी रेट होतो कमी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 11:41 IST

याचा सर्वात धोकेदायक परिणाम म्हणजे महिलांमध्ये फर्टिलिटी रेट कमी होणे म्हणजेच गर्भधारण होण्याची शक्यता कमी होते.

-Ravindra Moreधावपळीच्या आयुष्यात हेल्दी राहण्यासाठी आणि अधिकाधिक पोषक-तत्त्वांचे सेवन करण्यासाठी बरेचजण शाकाहारी पेक्षा मांसाहाराचे सेवन करतात. मात्र एका संशोधनानुसार मांसाहाराच्या अति सेवनाने बऱ्याच आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, हे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे मांसाहाराच्या सेवनाने फर्टिलिटी रेट कमी होण्यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. सध्या प्राणांना आॅक्सिटोसिनचे इंजेक्शन देऊन लवकर मोठे आणि लठ्ठ केले जाते. आणि ज्या प्राण्यांचा वापर मांसाहारासाठी केला जातो, त्या प्राण्यांना तर हे इंजेक्शन अवश्य दिले जाते. अशा प्राण्यांचे मांस खाल्लयाने शरीरात कित्येक व्याधी निर्माण होतात. मात्र याचा सर्वात धोकेदायक परिणाम म्हणजे महिलांमध्ये फर्टिलिटी रेट कमी होणे होय. म्हणजेच महिलांमध्ये गर्भधारण होण्याची शक्यता कमी होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जेव्हा आपण चिकनाचे सेवन करता, तेव्हा थोडथोड्या प्रमाणात आॅक्सिटोसिनचे सेवन करत असतो. ज्यामुळे आपले डीएन आणि हार्मोन्स बॅलेन्स असंतुलित होतो. ज्यामुळे लोकांमध्ये फर्टिलिटी रेट कमी होण्याची समस्या वाढत आहे. या कारणाने होते असेविशेषत: बहुतेक लोक मांस कोंबड्याचे सेवन करतात, ज्याचे लिंग नर आहे. रोज कोंबड्याचे मांस सेवन केल्याने महिलांमध्ये नर हार्मोन्सचे सेवन वाढते. यामुळे तिच्या शरीरातील सर्व हार्मोन्सचे संतुलन बिघडते, यामुळेच महिलांचे मातृत्व म्हणजेच तिचे स्वाभाविक गुण धोक्यात येतात. काय कराल उपायआपण त्वरीत चिकन खाणे बंद करावे. जर खायाचेच असेल तर आॅर्गेनिक पोल्ट्रि फॉर्ममधून चिकन घेऊन खावे. फळ आणि हिरव्या भाजीपालांचे सेवन अधिक करावे. कपालभाति प्राणायाम केल्यास अधिक फायदेशिर ठरते.