जाहिरात.....
By admin | Updated: August 1, 2015 00:19 IST
मलेरिया निर्मूलनचा मार्ग व्यापक करणे लक्षणे : - ताप- थंडी- डोकेदुखी- शरीर वेदना- उल्टी होणे .......जर तुमच्यात उपरोक्त लक्षणे दिसत असेल, तर - तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क साधा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जा - आरडीटी किंवा माईक्रोस्कोपीव्दारे रक्ताची चाचणी करू न घ्या- जर रक्त चाचणीचा रिर्पोट पॉझिटीव्ह आल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ...
जाहिरात.....
मलेरिया निर्मूलनचा मार्ग व्यापक करणे लक्षणे : - ताप- थंडी- डोकेदुखी- शरीर वेदना- उल्टी होणे .......जर तुमच्यात उपरोक्त लक्षणे दिसत असेल, तर - तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क साधा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जा - आरडीटी किंवा माईक्रोस्कोपीव्दारे रक्ताची चाचणी करू न घ्या- जर रक्त चाचणीचा रिर्पोट पॉझिटीव्ह आल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पूर्ण उपचार करा ........मलेरियाविरूद्धच्या लढाईत सहकार्य कराप्रतिबंध - मलेरियाचे डास स्वच्छ व साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी आढळून येतात. त्यामुळे आपल्या घराशेजारी पाणी जमा होउ देउ नका - पाणी भरलेल्या सर्व वस्तू झाकून ठेवा- विहीर, तलाव व मोठ्या जलाशयात मच्छर खाणाऱ्या गम्बुशिया मासे सोडा- मलेरियाचा अधिक प्रभाव असलेल्या ग्रामीण भागातील घरांमध्ये किटनाशकांची फवारणी करा. - डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदानी किंवा डास पळविणाऱ्या अगरबत्तीचा उपयोग करा. - मलेरियाच्या उपचारादरम्यान औषधीचा कोर्स पूर्ण करा, तो मध्येच बंद करू नका- गर्भवती महिला व लहान मुलांना मलेरिया होण्याची अधिक संभावना असते. ........शासकीय आरोग्य केंद्रावर मलेरियाचा उपचार मोफत केला जातो. ...............