शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Heart Attack : हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिनाआधी शरीर देतं हे संकेत, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 12:18 IST

Heart Attack : जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिन्याआधी याची काही लक्षणं दिसू लागतात. रिसर्चमध्ये 500 पेक्षा जास्त महिलांचा समावेश करण्यात आला होता.

हार्ट अटॅक (Heart Attack) आजकाल मृत्यूचं सगळ्यात मोठं कारण ठरत आहे. लोकांनुसार, हार्ट अटॅक अचानक घडणारी घटना आहे. पण हार्ट अटॅक येण्याआधी काही लक्षणं दिसतात आणि काही संकेत मिळतात. ज्यांकडे लोक दुर्लक्ष करतात. नुकताच 500 पेक्षा जास्त महिलांवर एक रिसर्च करण्यात आला. ज्यानुसार हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिन्याआधीच शरीर काही संकेत देणं सुरू करतं.

जर्नल सर्कुलेशनमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, हार्ट अटॅक येण्याच्या 1 महिन्याआधी याची काही लक्षणं दिसू लागतात. रिसर्चमध्ये 500 पेक्षा जास्त महिलांचा समावेश करण्यात आला होता. एकूण सहभागी महिलांपैकी 95 टक्के महिलांनी सांगितलं की, त्यांना हार्ट अटॅक येण्याच्या एक महिनाआधीपासूनच शरीरात काही लक्षणं दिसू लागले होते. 71 टक्के महिलांनी थकव्याला एक सामान्य लक्षण सांगितलं. तेच 48 टक्के म्हणाल्या की,  त्यांना झोपेशी संबंधित समस्या झाली. काही महिलांच्या छातीत वेदना झाली, छातीवर दबाव पडला, वेदना किंवा आखडेपणा जाणवला.

हार्ट अटॅकची लक्षण

थकवा

झोपेची समस्या

आंबट ढेकर

चिंता

हृदयाचे ठोके वाढणे

हातांमध्ये कमजोरी

विचार करण्यात बदल

दृष्टीमध्ये बदल

भूक कमी लागणे

हात-पायांमध्ये झिणझिण्या

रात्री श्वास घेण्यास समस्या

ही आहेत हार्ट अटॅकची कॉमन कारणे

लठ्ठपणा

डायबिटीस

हाय कोलेस्ट्रॉल

हाय बीपी

धूम्रपान आणि दारूचं जास्त सेवन

हाय फॅट डायट

हृदय सेफ ठेवण्यासाठी एक हेल्दी, संतुलित आहार घ्या आणि प्रोसेस्ड, शुगर असलेल्या पदार्थांच सेवन कमी करा. सोबतच नियमितपणे व्यायाम करा. वजन कंट्रोलमध्ये ठेवा. कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवा. दारूचं सेवन, सिगारेट सोडा.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग