अबब.. हृतिकने घेतली एवढीमोठी रक्कम !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:49 IST
अबब.. हृतिकने घेतली एवढीमोठी रक्कम!
अबब.. हृतिकने घेतली एवढीमोठी रक्कम !
हृतिक रोशन सध्या आशुतोष गोवारिकर यांच्या 'मोहनजोदाडो' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात हृतिकसोबत डेब्यू करण्यासाठी अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. चित्रपटात काम करण्यासाठी हृतिकने ५0 कोटी रूपये घेतले असे कळाले आहे. हृतिकने 'मोहनजोदाडो' साठी अर्धा बजेट फीसच्या रूपात मागितली आहे. याबाबतीत, हृतिककडून आधिकाधिक माहिती मिळाली आहे. यात भारताच्या इतिहासाची झलक पहावयास मिळते. भारताच्या संस्कृतीतील त्यावेळेची झलक पहावयास मिळेल जिथे सामाजिक व्यवस्थेला सुरूवात झाली होती. हृतिक आणि पूजा शिवाय कबीर बेदी हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची शूटिंग भुज आणि गुजरात मध्ये झाली आहे. हृतिक रोशनला बॉलीवूडच्या मोठय़ा अभिनेत्यांमध्ये